पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कुटुंब सोडून पळालेल्या पतीला पत्नीकडून कोर्टातच चोप

कुटुंब सोडून पळालेल्या पतीला पत्नीकडून कोर्टातच मारहाण

पत्नी व मुलीला सोडून पळून गेलेल्या पतीला भर न्यायालयात चोप देण्यात आला. विशेष म्हणजे त्या व्यक्तीच्या संतप्त पत्नीनेच त्याला मारहाण केली. ही घटना जळगाव न्यायालयात घडली. दोन वर्षांपूर्वी वापी (गुजरात) येथे पत्नी व मुलीला सोडून गेलेल्या पतीला पुणे पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. दोन वर्षांनंतर समोर आलेल्या पतीला पाहून पत्नीचा संताप अनावर झाला. तिने जळगाव येथील न्यायालयाच्या आवारातच पतीला मारहाण केली.

मोदी कर्तबगार पण उत्साही भक्तांमुळे अडचणीत,सेनेची स्तुतीसुमने

वर्ष २०१४ मध्ये या विवाहितेचे धरणगाव येथील एका तरुणाशी लग्न झाले होते. यानंतर त्यांना एक मुलगी झाली. दरम्यान, शहरात काम मिळत नसल्याने पतीने तिला २०१७ मध्ये वापी येथे नेले. तेथे तात्पुरत्या स्वरूपात खोली घेऊन दोन दिवस राहिला. यानंतर तो पत्नी व मुलीला सोडून निघून गेला होता. त्यानंतर तो गायब होता. 

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात अधिकाऱ्याची आत्महत्या