पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पारनेरमध्ये जावयाने गोळ्या झाडून केला सासूचा खून

काँग्रेस नेत्याची गोळ्या झाडून हत्या

पत्नी नांदण्यास येत नाही म्हणून आणि पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून जावयाने सासूवर गोळीबार करून ठार केल्याची खळबळजनक घटना पारनेर तालुक्यातील (जि. अहमदनगर) वडझिरे येथे घडली. डोक्यात गोळी लागल्याने सविता सुनील गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

कोरोना विषाणूचा विळखा आणखी घट्ट, चीनमधील मृतांचा आकडा २००० पार

अधिक माहिती अशी, राहुल गोरख साबळे (रा. रांधे, ता. पारनेर. जि. नगर) व अस्मिता सुनील गायकवाड यांनी दोन वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. काही महिने नांदल्यानंतर अस्मिता आईकडे वडझिरे येथे आली व आपणास नांदायला जायचे नसल्याचे तिने सांगितले. 

कोरोनामुळे HSBC करणार ३५००० कर्मचाऱ्यांची कपात

तरीही राहुल हा अस्मिताशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असे. मात्र, अस्मिताची आई सविता यांनी याला विरोध करत असत. याच कारणामुळे चिडलेल्या राहुलने सविता यांच्या डोक्यात गोळी झाडून ठार केले.