पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोबाइल गेमचे आमिष दाखवत सहा वर्षाच्या मुलीवर तरुणाचा बलात्कार

वाई तालुक्यात मुलानेच आईवर बलात्कार केला.

वैजापूर (जि. औरंगाबाद) तालुक्यातल्या एका गावातील सहा वर्षाच्या मुलीवर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील शेनकूड येथील तरुणाने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. सचिन संजय गिरी (२२) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. 

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून उस्मानाबाद कृषी कार्यालयात तोडफोड

पीडित मुलीची आई तिच्यासह दि. १३ जानेवारी रोजी अहमदपूर येथे आली होती. त्यावेळी शेनकूड गावातील सचिन गिरीने पीडित मुलीला खाऊ देऊन मोबाइलवर गेम खेळू असे म्हणत घरात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. 

देश आर्थिक दिवाळखोरीच्या दिशेनेः प्रकाश आंबेडकर

मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. मुलीच्या आईने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरुन सचिन गिरीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहे.

माहेरहून पैसे आणण्यावरून ऊसतोड मजुराकडून पत्नीचा खून