पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लासलगाव बाजारपेठेत कांद्याला विक्रमी भाव; आवक घटल्याने दर वाढले

लासलगाव बाजार समिती

कांद्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.  लासलगाव बाजार समितीत गुरुवारी कांद्याने रेकॉर्ड ब्रेक केला. उन्हाळ कांद्याला प्रति क्विंटल ७ हजार रुपये तर लाल कांद्याला ५ हजार ८५० रुपये इतका  विक्रमी भाव मिळाला. या मोसमातील हा भाव सर्वात जास्त मानला जात आहे.

'आमचं ठरलंय! शिवसेनेशी चर्चेनंतर अधिकृत घोषणा करायची'

लासलगाव सोबतच नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यामध्ये देखील कांद्याला चांगला भाव मिळत आहे. आवक कमी तर मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. कांद्याला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र  कांद्याच्या भावात दिवसेंदिवस होणाऱ्या वाढीमध्ये गृहिणींच्या डोळ्यात पाणी आले आहे. 

असा असेल सत्तास्थापनेसाठीचा गुलदस्त्यातील फॉर्म्युला!