पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एका महिन्याच्या मुलीवर तोल जाऊन पडल्याने तिचा मृत्यू

संग्रहित छायाचित्र

घरात झोपलेल्या एका महिन्याच्या मुलीवर तोल जाऊन पडल्याने मुलीचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सोलापूर शहरात घडली. लक्ष्मी नारायण चव्हाण (नई जिंदगी भाग ४, सोलापूर) या महिलेचे एक महिन्याचे बाळ होते. 

विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या युवा शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू

चव्हाण या सणासाठी माहेरी आल्या होत्या. त्या लक्ष्मी मंडपाचे सजावट करीत बसल्या होत्या. घरातीलच एका व्यक्तीचा तोल जाऊन ती व्यक्ती झोपलेल्या मुलीवर पडली. मुलीला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान या बाळाचा मृत्यू झाला. घटनेची सिव्हिल चौकीत नोंद झाली आहे.

केवळ १५ रुपयांसाठी नेट कॅफे कर्मचाऱ्याचा खून