पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गणपती विसर्जन : राज्यात ९ जण बुडाले, नगरमध्ये दोघांचा मृत्यू

गणपती विसर्जन 2019

राज्यभर गणेश विसर्जनाच्या वेळी वेगवेगळ्या  ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये ९ जण बुडाले असून नगरमध्ये दोघांचा बुडून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अमरावतीत विसर्जनासाठी पाण्यात गेलेल्या एका तरुणाला बुडताना वाचवताना इतर तीन तरुण बुडाल्याची घटना घडली. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्येही विसर्जनावेळी तीन आणि सिंधुदुर्गात दोन तरुण बुडाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

पाणी टंचाईची भीषण समस्या लातूरात गणेश विसर्जन नाही, मूर्ती केल्या दान

तर कराडमध्ये गणपती विसर्जनादरम्यान चैतन्य शिंदे नावाचा २० वर्षांचा तरुण बुडाला असल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. विसर्जनादरम्यान बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे. 

धोनीच्या निवृत्तीची बातमी निराधार - निवड समिती प्रमुख एम.एस.के.प्रसाद