पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये यापुढे मराठी अनिवार्य भाषाः मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात शालांत परिक्षेसह आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य असून यासाठी कठोर कायदा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली. 

शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात मराठी शिकणे सगळयांसाठी बंधनकारक असल्याचे म्हटले. 

मनं जुळली आता एका युतीची दुसरी गोष्ट : उद्धव ठाकरे

येत्या २४ जून रोजी राज्यातील प्रमुख साहित्यित मराठी भाषा अनिवार्य करावी. यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. यावरुन आमदार गोऱ्हे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Marathi education is compulsory in Maharashtra says CM Devendra Fadnavis in Maharashtra Legislative Council