पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोल्हापूरात ऊस तोडीवरुन शेतकरी आक्रमक; अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडलं

अधिकाऱ्यांना कोंढले

ऊस तोडीवरुन कोल्हापूरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. वेळेत ऊस तोड देत नाही म्हणून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना कोंढले. कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी कोंढून ठेवले. 

 

मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका; राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

ऊस तोडींसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पाडळी खुर्द गावातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. पाडळी खुर्द गावात कुंभी कासारी सहकारी कारखान्याचे कार्यालय आहे. याच कार्यालयामध्ये संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवले. ऊस तोड वेळेत दिली जात नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

'जय मोदीचा नारा दिला तर पाकिस्तानींना सुद्धा पद्मश्री मिळेल'

ऊसतोड वेळेत दिली जात नसल्याचे वारंवार साखर कारखान्याला सांगून देखील दखल घेतली जात नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. हा साखर कारखाना सीमा भागातील ऊसांना प्राधान्य देत आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवले. 

पद्मश्रीवरून टीका करणाऱ्यांना अदनान सामीने दिले असे उत्तर