पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागपूरमध्ये मद्य पाजून तरुणीवर सामुहिक बलात्कार

पतीच्या समोरच या नराधमांनी पीडितेवर सामुहिक बलात्कार

नागपूरमध्ये तरुणीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूरच्या बेल तरोडी पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

राष्ट्रगीत सुरु असताना नितीन गडकरींना पुन्हा भोवळ आली

नागपूरमध्ये 18 वर्षीय तरुणीला मद्य पाजून तिच्यावर दोन नराधमांनी सामुहिक बलात्कार केला. पीडित तरुणीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. याप्रकरणी पीडित तरुणीने बेल तरोडी पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. 

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया 'अ‍ॅशेस' कसोटीच्या नावामागे दडलाय खास इतिहास

दरम्यान, पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून अवघ्या काही तासांमध्येच आरोपींच्या मुस्क्या आवळण्यात त्यांना यश आले. पीडित तरुणीवर बलात्कार करणारे आरोपी हे तिच्या मामाच्या ओळखीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

धोनीबाबतच्या प्रश्नावर एमएसके प्रसाद यांचा मास्टर स्ट्रोक