पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Gadchiroli नक्षलवादी हल्ला : सोशल मीडियावर हळहळ

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून स्फोट १६ पोलिस शहीद

विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात दादापूर रस्ता भागात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात १६ पोलिस शहीद झाल्यानंतर सोशल मीडियावरही अनेकांनी संताप व्यक्त करीत पोलिसांना श्रद्धांजली वाहिली. राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा होत असतानाच गडचिरोलीतून ही वेदनादायक बातमी आल्यामुळे नागरिकांनी तीव्र दुःख व्यक्त केले. या घटनेची माहिती मिळाल्यापासून लगेचच ट्विटरवर #Gadchiroli हा हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये आहे.

गडचिरोलीत नक्षलवादी हल्ल्यात १६ पोलिस शहीद, महाराष्ट्रावर शोककळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या भ्याड हल्ल्याता तीव्र निषेध केला असून, आपण शहीद झालेल्या पोलिसांच्या नातेवाईकांच्या दुःखात सहभागी आहोत, असे त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.