पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO : नाशिकमध्ये बिबट्याची दहशत, दारासमोरील पाळीव श्वानावर हल्ला

नाशिकमधला व्हिडिओ व्हायरल

नाशिकमधला अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका बिबट्यानं रहिवाशी परिसरात शिरून घराबाहेर बांधलेल्या पाळीव श्वानावर हल्ला केला आहे. अगदी घराच्या दरवाज्याबाहेर बिबट्याचा वावर पाहून स्थानिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे.

मोदींच्या सभेसाठी पुण्यात झाडांची कत्तल; वृक्षप्रेमींसह पुणेकर संतप्त

 नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्यानं बिबटे शिकारीसाठी मानवी वस्तीत रात्री हिंडू लागले आहेत.  पाळीव श्वान हे बिबट्यांसाठी सहज उपलब्ध ठरणारं भक्ष्य ठरलं आहे, त्यामुळे भक्ष्याच्या शोधात ते मानवी वस्तीत शिरत आहेत. 

 कलम ३७० विरोधात आंदोलन; फारुख अब्दुल्लांच्या बहीण आणि मुलीला अटक

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून इथल्या रहिवाशांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून वनविभाग अधिकारी बिबट्याचा  शोध घेत आहेत.