पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उस्मानाबादमध्ये मुलाने केली वडिलांची निर्घृण हत्या 

पिंपरीत तरुणाची हत्या

उस्मानाबादमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मुलानेच जन्मदात्या वडिलांची निर्घृण हत्या केली आहे. लोखंडी ठोंबा वडिलांच्या डोक्यात मारुन हत्या करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातील वडगान येथे ही घटना घडली आहे. 

सोनिया गांधींच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले की...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत (निक्या) शशिकांत शेटे असे आरोपीचे नाव आहे. श्रीकांतने अज्ञात कारणावरुन वडील शशिकांत उर्फ मिटु भिवा शेटे यांच्या डोक्यात लोखंडी ठोंबा मारला. या हल्ल्यात शशिकांत गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी पांडुरंग सदाशिव शेटे यांच्या फिर्यादीवरुन आरोपिविरोधात येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. 

RCEP मध्ये सहभागी न होण्याचा भारताचा निर्णय - सूत्र