पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोलापूर-पुणे महामार्गावर दुचाकीची कारला धडक, १ ठार

आंबेनळी घाटात एसटी बसला अपघात

सोलापूर-पुणे महामार्गावरील यावली शिवार परिसरात कार व दुचाकीचा सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. यात एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. 

... त्याच्याशी आम्हाला काय घेण-देणं पडलंय?

जखमीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे. मृत व्यक्तीच्या डोक्याला जबर मार लागून मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने एकाचा मृत्यू झाला. चाँद तांबोळी असे मृत व्यक्तीचे नाव असून तो मोडनिंब (ता. माढा, जि. सोलापूर) परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते. पोलिस पुढील तपास करत आहेत.

जेएनयूच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन; पोलिसांनी घेतले ताब्यात