पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर भीषण अपघात, चार ठार

मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर भीषण अपघात

मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जण ठार झाले आहेत. पहाटेच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील रसायनीजवळ हा अपघात  झाला आहे. टँकर आणि कारमध्ये झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोनजण गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

हे नातं असंच राहू दे, फडणवीसांचे राऊतांनी मानले आभार

कारमधील प्रवासी हे सांगलीवरून  मुंबईस जात असल्याचं  समजत होतं.  कार ही सजवण्यात आली होती, अपघातात गाडीचा चुराडा झाला आहे.  चालकाचं गाडीवरून नियंत्रण  सुटलं आणि हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा नव्या घरासाठी शोध सुरु