पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शैक्षणिक सहलीसाठी जाणाऱ्या बसला अपघात; ७ जण जखमी

कोल्हापूर बस अपघात

कोल्हापूर येथे शैक्षणिक सहलीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात झाला आहे. कोल्हापूरातील दानेवाडीजवळ बस पलटी होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये ७ जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

... तर अमित शहांवर अमेरिकेने निर्बंध घालावेत, अमेरिकी आयोगाची मागणी

ज्योतिबाला जाणारी शैक्षणिक सहलीची बस पलटी होऊन अपघात झाला. तासगाव येथील शाळेची सहल घेऊन बस ज्योतिबाला येत होती. त्याचवेळी या बसला दानेवाडीजवळ अपघात झाला. अपघाची माहिती कळताच स्थानिक गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमींना बाहेर काढून नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

शिवसेनेसोबत जाण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाचा अमित शहांकडून असा