पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चंद्रपूर : भीषण अपघातात ६ ठार, ६ गंभीर जखमी

चंद्रपूरमध्ये भीषण अपघात

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात ट्रक आणि स्कॉर्पिओमध्ये झालेल्या भीषण अपघातात ६ जण ठार झाले आहेत तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक वाहिन्यांच्या माहितीनुसार मृत व्यक्ती चंद्रपुरातील असून गोंदिया येथून देवदर्शनाहून परतत असताना हा अपघात झाला आहे. केसलाघाट गावात बुधवारी रात्री उशिरा हा अपघात झाला.

 

'राम मंदिर उभारण्यासाठी ट्रस्ट तयार करु शकता तर मशिदीसाठी का नाही?'

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव स्कॉर्पिओ गाडीने धडक दिल्यानं हा भीषण अपघात झाला आहे. अपघात भीषण होता यात स्कॉर्पिओच्या पुढचा भाग चक्काचूर झाला आहे.  या अपघातातील जखमींना तातडीने मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अरविंद केजरीवालांनी घेतली अमित शहांची भेट