Raj Thackeray Live Speech In Thane City : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांची ठाण्यातील जाहीर सभेला सुरुवात झाली आहे. त्यात त्यांनी संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ला, मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावर परखडपणे भाष्य केलं आहे.
मनसेच्या वर्धापन दिन मेळाव्याचे लाइव्ह अपडेट्स
संबंधित बातम्या