Mumbai Local Mega block : नववर्षाच्या पहिल्याच वीकेंडला रेल्वेनं मुंबईत मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळं आता ऐन सुट्टीच्या दिवशीच प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
(1 / 6)
Mumbai Local Mega block : रुळांची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी रेल्वेनं मुंबईत आज मेगाब्लॉक घेतला आहे. हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गांवर हा मेगाब्लॉक असणार आहे.(HT_PRINT)
(2 / 6)
mumbai local mega block today : परिणामी या मार्गावरील काही लोकल ट्रेन्स रद्द करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे.(HT_PRINT)
(3 / 6)
mega block on sunday : अंधेरी ते बोरिवली अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून मध्य रेल्वेच्या मार्गावर कोणताही मेगाब्लॉक घेण्यात आलेला नाही.(HT_PRINT)
(4 / 6)
अंधेरी ते बोरिवली अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी तीन वाजेपर्यंत मेगाब्लॉ घेण्यात आला आहे. त्यामुळं सर्व लोकल्स डाऊन अप आणि धीम्या मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत.(Sudipta Banerjee)
(5 / 6)
ट्रान्स हार्बरवरील ठाणे-वाशी-नेरुळ आणि हार्बर मार्गावरील सीएसटी-चुनाभट्टी, वांद्रे दरम्यानही सकाळी १० ते दुपारी तीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या कालावधीत मार्गांवरील सर्व ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत.(PTI)
(6 / 6)
मेगाब्लॉकच्या वेळेत पनवेल ते कुर्ला या मार्गावर विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहे. हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवाशांना पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.(Sudipta Banerjee)