(6 / 6)शिंदे म्हणाले, की पुण्यासोबत आमचे कौटुंबिक संबंध आहेत. पुणे हे आयटी, शिक्षण, औद्योगिकरण क्षेत्रात खूप पुढे आहे. त्यामुळे पुण्याला हवाई वाहतूक क्षेत्रात पुढे घेऊन जाण्याचा संकल्प केला आहे. पुण्यासाठी ५२ हजार स्क्वेअर मीटर जागेत नवीन टर्मिनल उभारण्यात आले आहे.