Pune Accident: पुण्यातील बोपोडीत भीषण अपघात, एसटी बसची दुचाकी आणि कारला धडक, २ जण गंभीर जखमी-pune accident st bus collision car and bike in bopodi ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident: पुण्यातील बोपोडीत भीषण अपघात, एसटी बसची दुचाकी आणि कारला धडक, २ जण गंभीर जखमी

Pune Accident: पुण्यातील बोपोडीत भीषण अपघात, एसटी बसची दुचाकी आणि कारला धडक, २ जण गंभीर जखमी

Aug 25, 2024 11:37 AM IST

Pune ST Bus Accident: पुण्यातील बोपोडीत एसटी बसने दुचाकी आणि कारला धडक दिल्याची घटना समोर आली.

पुण्यात एसटी बसला अपघात
पुण्यात एसटी बसला अपघात

Pune Bopodi Accident: पुण्यातील बोपोडी येथे एसटी बसने दुचाकी आणि कारला भीषण धडक दिली. या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात इतका भीषण होता की, एसटी बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

विभाग