मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दहाव्या जागेसाठी अद्यापही चुरस; काँग्रेस व भाजपच्या पाचव्या उमेदवारामध्ये अटीतटी

दहाव्या जागेसाठी अद्यापही चुरस; काँग्रेस व भाजपच्या पाचव्या उमेदवारामध्ये अटीतटी

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 20, 2022 10:37 PM IST

Maharashtra Vidhan Parishad Election Results 2022: राज्य विधान परिषद निवडणुकीच्या नऊ जागांचे निकाल लागले असून दहाव्या जागेसाठी अद्यापही चुरस आहे.

Prasad Lad - Bhai Jagtap
Prasad Lad - Bhai Jagtap

Prasad Lad Wins MLC Election: राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी दोन तर भाजपनं चार जागा जिंकल्या आहेत. दहाव्या जागेवरील मतमोजणी अद्यापही सुरू आहे. यात कोणाची सरशी होते याबद्दल उत्सुकता आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या