Marathi News Live Updates : मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात तुरुंगात असलेले माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना आजही दिलासा मिळू शकला नाही. विशेष न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.