मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live November 7, 2024: Laxman Hake : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला, परिसरात खळबळ
Maharashtra Election News LIVE November 7, 2024: laxman hake : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला, परिसरात खळबळ
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Thu, 07 Nov 202405:28 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: laxman hake : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला, परिसरात खळबळ
Attack on Laxman Hake : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला झाला आहे. नांदेडच्या कंधार तालुक्यातील बाचोटीमध्ये ही घटना घडली
महाराष्ट्र बातम्या News Live: Rahul Gandhi : लाल रंगाच्या संविधानावरुन फडणवीसांच्या 'अर्बन नक्सल' टीकेला राहुल गांधींचं दिल्लीतून प्रत्युत्तर
Rahul Gandhi On Devendra Fadanvis : भाजपची संविधानाबाबत विचारसरणी म्हणजे महाराष्ट्राच्या राज्यघटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान असल्याचे प्रत्युत्तर राहुल गांधी यांनी दिले आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: मनसेच्या तरुण तडफदार नेत्याने ठाकरे गटात प्रवेश करताच म्हटले, ‘राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलं आहे सावध रहा’
Akhil Chitre Join Thackeray Group : अखिल चित्रे हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात मनसेकडून माजी आमदार तृप्ती सावंत यांना तिकीट दिल्यामुळे नाराज होते. आज त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.
महाराष्ट्र बातम्या News Live: अमेरिकेच्या निवडणूक निकालाचा कोल्हापूरशी काय संबंध? लोक काय करतील सांगता येत नाही! हेच बघा ना!
Us Election 2024 : अमेरिकन निवडणूक निकालाचा कोल्हापूरशी संबंध जोडला जात आहे. यावर मीम्स व्हायरल होत असून जो बायडेन यांच्या तोंडी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांचे वाक्य देण्यात आले आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा आणि कमला हॅरिसबद्दल व्यक्त केलं दु:ख; रामदास आठवलेंचा व्हिडिओ व्हायरल
Ramdas Athawale on Donald Trump: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बाजी मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Sadabhau Khot : सदाभाऊ खोतांची जीभ पुन्हा घसरली, संजय राऊतांबाबत म्हणाले की, कितीही साबण, शाम्पू लावला तरी..
Sadabhau Khot controversial Statement : संजय राऊत हे महाविकास आघाडीचे डुक्कर आहे. डुकराला कितीही साबण लावला, शाम्पू लावला तरी ते घाणीत जात असतं, असं वादग्रस्त वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केल्यानं पुन्हा वाद निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी आमची जमीन हडपली, दिवंगत प्रवीण महाजनांच्या पत्नीचा आरोप
Sarangi Mahajan on Dhananjay Munde and Pankaja Munde: दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर जमीन हडपल्याचा आरोप केला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Ajit Pawar: ३६ तासांच्या आत...; ‘घड्याळ’ चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा अजित पवार गटाला फटकारलं!
Supreme Court orders Ajit Pawar: घड्याळ चिन्हाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याबाबतची जाहिरात ३६ तासांत वृत्तपत्रांत द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दिले.
महाराष्ट्र बातम्या News Live: Ajit Pawar : शरद पवारांवरील टीका अजित पवारांच्या जिव्हारी; महायुतीला थेट इशारा देत सदाभाऊंना सुनावले
Ajit Pawar On Sadabhau Khot : सदाभाऊ खोतांच्या शरद पवारांवरील टीकेने उपमुख्यमंत्री अजित पवार व्यतीत झाले असून त्यांनी सदाभाऊ खोतांवर जोरदार पलटवार करत महायुतीला थेट इशारा दिला.