मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live November 6, 2024: Uddhav Thackeray: मुंब्र्यात महाराजांचं मंदिर, महाराष्ट्राचे गुजरातीकरण.. उद्धव ठाकरेंच्या भाषणातील १० महत्वाचे मुद्दे
Maharashtra Election News LIVE November 6, 2024: Uddhav Thackeray: मुंब्र्यात महाराजांचं मंदिर, महाराष्ट्राचे गुजरातीकरण.. उद्धव ठाकरेंच्या भाषणातील १० महत्वाचे मुद्दे
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Wed, 06 Nov 202404:04 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Uddhav Thackeray: मुंब्र्यात महाराजांचं मंदिर, महाराष्ट्राचे गुजरातीकरण.. उद्धव ठाकरेंच्या भाषणातील १० महत्वाचे मुद्दे
Uddhav Thackeray Speech : ठाण्यात तुम्हाला मंदिर बांधता येत नाही, असं वाटत असेल तर कशाला डोक्यावर बसवला? असा सवालही उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना केला.
महाराष्ट्र बातम्या News Live: लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला ३०००; राहुल गांधींकडून मविआच्या ५ गॅरंटींची घोषणा
maha vikas aghadi manifesto : मुंबईतील सभेत महाविकास आघाडीकडून जाहीरनामा प्रसिद्ध केला. महाविकास आघाडीने जाहीरनाम्यातून मोठ्या घोषणा केल्या आहेत. या मोफत बससेवा, शेतकऱ्यांसाठी ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ आदींचा समावेश आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? शरद पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोतांची जीभ घसरली
Sadabhau Khot on sharad Pawar : सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या शारीरिक व्यंगावरून वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आता महाराष्ट्राचा चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का?”, असा एकेरी उल्लेख सदाभाऊ खोतांनी केला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Raj Thackeray : शरद पवार महाराष्ट्राचे नसून लुक्याचे नेते; राज ठाकरे यांचा घणाघाती हल्ला, मनोज जरांगेंवरही टीका
Raj Thackeray On Sharad Pawar : इतकी संधी मिळालेला माणूस फक्त आपल्या तालुक्यापुरता विचार करतो. हे महाराष्ट्राचे नेते कसे होऊ शकतात. हे तर तालुक्याचे नेते…, असं घणाघात राज ठाकरेंनी शरद पवारांवर साधला.
महाराष्ट्र बातम्या News Live: छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला फडणवीसांचा विरोध का? त्यांच्या मनात इतका द्वेष का?; संजय राऊत यांचा सवाल
Sanjay Raut slams devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वेष्टे आहेत. शिवरायांच्या मंदिराच्या संकल्पनेची खिल्ली उडवून त्यांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केलं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला फडणवीसांचा विरोध का? त्यांच्या मनात इतका द्वेष का?; संजय राऊत यांचा सवाल
Sanjay Raut slams devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वेष्टे आहेत. शिवरायांच्या मंदिराच्या संकल्पनेची खिल्ली उडवून त्यांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केलं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: बंडखोरांविरोधात भाजप अॅक्शन मोडमद्धे! ४० जणांची केली पक्षातून हकालपट्टी! 'या' नेत्यांचा समावेश
BJP Rebel Candidates : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या लढतीचे चित्र आता स्पष्ट झालं आहे. महायुतीला काही जागांवर बंडोबांना थंड करण्यात यश आलं असलं तरी काही जण निवडणुक रिंगणात आहेत. त्यामुळे पक्षशिस्त म्हणून तब्बल ४० बंडखोरांवर भाजपने कारवाई करत त्यांना पक्षातून काढून टाकलं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: जम्मू-काश्मीरमध्येही चालणार बुलडोझर पॅटर्न! दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत उपराज्यपाल
bulldozer action in jammu and kashmir : उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात एका कार्यक्रमाला संबोधित करताना उपराज्यपाल म्हणाले की, जर कोणी दहशतवाद्यांना आश्रय दिला तर त्याचे घर जमीनदोस्त केलं जाईल.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यात गुलाबी थंडीची चाहूल! जळगावमध्ये महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद
Maharashtra Weather Update : राज्यात हळूहळू गारठा वाढतोय. थंडीची चाहूल लागण्याने हळू हळू रात्रीच्या शेकोट्याही पेटू लागल्या आहेत. येत्या काही दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता आहे.