Maharashtra Election News LIVE November 4, 2024: लढण्याआधीच काँग्रेस चितपट! कोल्हापूरमध्ये नाचक्की झाल्यानंतर काँग्रेसने शोधले ‘उत्तर’, नाना पटोले यांचा मोठा निर्णय
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live November 4, 2024: लढण्याआधीच काँग्रेस चितपट! कोल्हापूरमध्ये नाचक्की झाल्यानंतर काँग्रेसने शोधले ‘उत्तर’, नाना पटोले यांचा मोठा निर्णय
Maharashtra Election 2024 News LIVE: लढण्याआधीच काँग्रेस चितपट! कोल्हापूरमध्ये नाचक्की झाल्यानंतर काँग्रेसने शोधले ‘उत्तर’, नाना पटोले यांचा मोठा निर्णय
Maharashtra Election 2024 News LIVE: लढण्याआधीच काँग्रेस चितपट! कोल्हापूरमध्ये नाचक्की झाल्यानंतर काँग्रेसने शोधले ‘उत्तर’, नाना पटोले यांचा मोठा निर्णय

Maharashtra Election News LIVE November 4, 2024: लढण्याआधीच काँग्रेस चितपट! कोल्हापूरमध्ये नाचक्की झाल्यानंतर काँग्रेसने शोधले ‘उत्तर’, नाना पटोले यांचा मोठा निर्णय

HT Marathi Desk 04:36 PM ISTNov 04, 2024 10:06 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Mon, 04 Nov 202404:36 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: लढण्याआधीच काँग्रेस चितपट! कोल्हापूरमध्ये नाचक्की झाल्यानंतर काँग्रेसने शोधले ‘उत्तर’, नाना पटोले यांचा मोठा निर्णय

  • Kolhapur North Constituency : महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार रिंगणात नसला तरी राजेश लाटकर यांना पाठिंबा देऊन आम्ही त्यांना निवडून आणू, असे नाना पटोले यांनी सांगितले.

Read the full story here

Mon, 04 Nov 202403:45 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: शिंदे-अजितदादा घड्याळ आणि धनुष्यबाण तुमची प्रॉपर्टी नाही, आता व्यासपीठावर मुली काय नाचवतायत? राज ठाकरे कडाडले

  • Raj Thackeray Rally : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह जशी उद्धव ठाकरे यांची प्रॉपर्टी नाही तशी ती एकनाथ शिंदे यांचीही नाही. माझे कितीही मतभेद असले तरी राष्ट्रवादी ही प्रॉपर्टी अजित पवार यांची नाही. असे राज ठाकरेंनी सुनावले.

Read the full story here

Mon, 04 Nov 202402:59 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mahim : बाळासाहेबांचे झाले नाही ते राज ठाकरेंचे काय होणार?; शिंदे पिता-पुत्रावर मनसेच्या राजू पाटील यांचा हल्लाबोल

  • Maharashtra Assembly Elections : माहीम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून मनसे व शिंदे गटातील वाद चिघळला आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे व त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्यावर जळजळीत टीका केली आहे.

Read the full story here

Mon, 04 Nov 202401:40 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: सरवणकर-ठाकरे वादात भाजपची नेमकी भूमिका काय? नारायण राणेंनी संभ्रम वाढवला

  • Narayan Rane on Sada Sarvankar : माहीम विधानसभा मतदारसंघात कोणाचा प्रचार करणार या प्रश्नावर नारायण राणे यांनी स्पष्ट आणि ठाम उत्तर दिलं आहे.

Read the full story here

Mon, 04 Nov 202401:14 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते ताराचंद म्हस्के यांचा राजीनामा; निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात प्रवेश

  • अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते ताराचंद म्हस्के पाटील यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा देऊन शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे.
Read the full story here

Mon, 04 Nov 202412:21 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं: मधुरिमाराजे यांनी निवडणुकीतून माघार घेताच भडकले सतेज पाटील, पाहा VIDEO

  • Kolhapur North Constituency : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती सोमवारी अर्ज माघारी घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचल्यानंतर मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. यावेळी सतेज पाटील हे चांगलेच संतापलेले दिसले. 

Read the full story here

Mon, 04 Nov 202411:24 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: SSC Exam 2024: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती, आवेदनपत्रे भरण्याच्या तारखेत बदल!

  • Class 10th Exam:  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या आवेदनपत्रे भरण्याच्या तारखेत बदल केला आहे.
Read the full story here

Mon, 04 Nov 202411:19 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: माहिममधील तिरंगी लढत अटळ..! भेटीसाठी सरवणकर ‘शिवतीर्थ;वर गेले, पण राज ठाकरे म्हणाले, मला बोलायचं नाही!

  • Mahim assembly Constituency : आज शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. परंतु राज ठाकरे यांनी  त्यांची  भेट नाकारली. त्यानंतर सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.

Read the full story here

Mon, 04 Nov 202410:11 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मोठा ट्विस्ट; काँग्रेस उमेदवार मधुरिमाराजे यांची निवडणुकीतून अचानक माघार

  • Kolhapur North Constituency : कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. याठिकाणी काँग्रेसनं उमेदवारी दिलेल्या मधुरिमाराजे यांनी अखेरच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

Read the full story here

Mon, 04 Nov 202410:05 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Viral Video: भाऊ, तुझ्या शरीरात हाडे आहेत की नाही? मुंबई लोकलमधील मुलाचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक

  • Mumbai Local Train Viral Video: मुंबई लोकमधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून आतापर्यंत या व्हिडिओ लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
Read the full story here

Mon, 04 Nov 202409:32 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मनोज जरांगे यांना बारामतीवरून फोन गेला? विरोधकांच्या या आरोपावर खुद्द शरद पवार यांनी दिलं उत्तर…

  • मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केली आहे. या निर्णयासाठी त्यांना बारामतीतून फोन गेला होता, असा आरोप महायुतीच्या नेत्यांनी केला आहे. यावर खुद्द शरद पवार यांनी उत्तर दिले आहे.
Read the full story here

Mon, 04 Nov 202407:35 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यातील गोखले संस्थेचे वादग्रस्त कुलगुरू डॉ. अजित रानडे यांचा अखेर राजीनामा; सांगितलं व्यक्तिगत कारण

  • Ajit Ranade resigns as VC of Gokhale institute : प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांनी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या (जीआयपीई) कुलगुरूपदाचा राजीनामा दिला आहे.

Read the full story here

Mon, 04 Nov 202406:50 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मोठी बातमी! राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवलं; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने दिले आदेश

  • DGP Rashmi Shukla transfer : राज्याच्या पोलिस महासंचलिका रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बदली करण्यात आली आहे. या प्रकरणी काँग्रेसने मागणी केली होती. त्यानुसार नियमानुसार त्यांची बदली करण्यात आली आहे.
Read the full story here

Mon, 04 Nov 202405:01 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या बहीण भावाला भाऊबीजेच्या दिवशी अग्निशमन दलाने दिले जीवदान; पुण्यातील घटना

  • Pune wanwadi news : पुण्यात वानवडी येथे एका बहीण भावाने घरात स्वत:ला कोंडून घेत विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या बहीण भावाला पुणे अग्निशामक दलाने वाचवले आहे.
Read the full story here

Mon, 04 Nov 202404:12 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Viral News : मुंबईच्या टॅक्सीचालकाचा प्रामाणिकपणा! २० वर्षात परत केले तब्बल १०० मोबाइल

  • Mumbai Viral news : मुंबईत एका टॅक्सीचालकाने गेल्या २० वर्षात त्याच्या गाडीत प्रवाशांचे विसरलेले तब्बल १०० मोबाइल परत गेले आहे. त्याच्या या प्रामाणिकपणाची दखल प्रवाशांनी देखील घेतली आहे.
Read the full story here

Mon, 04 Nov 202404:12 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची निवडणुकीतून मघार, कारण काय सांगितलं? वाचा

  • Maharashtra Assembly Election 2024: मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार का घेतली? त्यामागचे कारण जाणून घेऊयात.
Read the full story here

Mon, 04 Nov 202403:19 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यात कुठे थंडी तर कुठे पाऊस! हवामान विभागाचा 'या' जिल्ह्याला पावसाचा इशारा

  • Maharashtra Weather Update : राज्यात काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी उष्ण हवमान आहे, तर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Read the full story here

Mon, 04 Nov 202402:57 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: सांगलीत दिवाळी फराळातून ३ हजार रुपयांचे वाटप ! रोहित पाटलांच्या तासगाव मतदारसंघातील प्रकार

  • sangli tasgaon news: तासगावात चक्क दिवाळी फराळाच्या पाकीटांतून मतदारांना ३ हजार रुपये वाटप झाल्याचा प्रकार पुढे आला आहे.
Read the full story here

Mon, 04 Nov 202402:16 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: बंडोबा होतील का थंड ? आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस; बंडखोरांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

  • Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत आज लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. महायुती व महाविकास आघाडी बंडखोरांना शांत करण्यास यशस्वी ठरतील का ? या कडे सर्वांचा नजरा लागल्या आहेत.
Read the full story here

Mon, 04 Nov 202412:30 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मनोज जरांगेंचं ठरलं! कोण-कोणत्या मतदारसंघात देणार उमेदवार, २६ मतदारासंघांची यादी वाचून दाखवली

  • Manoj Jarange Patil : एका जिल्ह्यात एक उमेदवार देणार आहोत, बाकी पाडणार आहोत.आमचे १०-१५ उमेदवार तर २ ते ३ मुस्लिम आणि दलितांना संधी देणार असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं

Read the full story here