Maharashtra Election News LIVE November 3, 2024: मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेत ‘आयटम साँग’चा तडका... एकनाथ शिंदेंच्या पहिल्याच सभेची रंगलीय राज्यात चर्चा; पाहा व्हिडिओ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live November 3, 2024: मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेत ‘आयटम साँग’चा तडका... एकनाथ शिंदेंच्या पहिल्याच सभेची रंगलीय राज्यात चर्चा; पाहा व्हिडिओ
Maharashtra Election 2024 News LIVE: मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेत ‘आयटम साँग’चा तडका... एकनाथ शिंदेंच्या पहिल्याच सभेची रंगलीय राज्यात चर्चा; पाहा व्हिडिओ
Maharashtra Election 2024 News LIVE: मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेत ‘आयटम साँग’चा तडका... एकनाथ शिंदेंच्या पहिल्याच सभेची रंगलीय राज्यात चर्चा; पाहा व्हिडिओ

Maharashtra Election News LIVE November 3, 2024: मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेत ‘आयटम साँग’चा तडका... एकनाथ शिंदेंच्या पहिल्याच सभेची रंगलीय राज्यात चर्चा; पाहा व्हिडिओ

HT Marathi Desk 04:57 PM ISTNov 03, 2024 10:27 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Sun, 03 Nov 202404:57 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेत ‘आयटम साँग’चा तडका... एकनाथ शिंदेंच्या पहिल्याच सभेची रंगलीय राज्यात चर्चा; पाहा व्हिडिओ

  • CM Eknath Shinde Sabha : एकनाथ शिंदे यांच्या पहिल्याच सभेची सुरुवात आयटम साँगने करण्यात आल्याने सध्या याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.  विशेष म्हणजे शिवसेनेची यंदाच्या विधानसभेसाठी ही पहिलीच जाहीर सभा होती.

Read the full story here

Sun, 03 Nov 202402:48 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यात पुन्हा हिट अँड रन! दिवाळीचे फटाके उडवताना तरुणाला भरधाव कारने उडवले, पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO

  • Pune Hit and run : भरधाव वेगातील चारचाकी वाहनाने एका ३५  वर्षाच्या तरुणाला जोरदार धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. ४८ तासांनंतरही आरोपी वाहनचालक अद्याप फरार असून पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

Read the full story here

Sun, 03 Nov 202412:59 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन; अपघातानंतर ४ आठवड्याची मृत्यूशी झुंज अपयशी

  • Sameer Khan Death : नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन झालं आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. काही आठवड्यापूर्वी समीर खान यांचा अपघात झाला होता.

Read the full story here

Sun, 03 Nov 202412:34 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Jitendra awhad : ‘अजित पवार मर्दाची औलाद असते तर...’, जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याने नवा वाद

  • Jitendra awhad : अजित पवारांमध्ये हिंमत असती तर त्यांनी आपला नवीन पक्ष स्थापन केला असता, मात्र त्यांनी आपल्या काकांचा पक्ष चोरला, अशी घणाघाती टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.

Read the full story here

Sun, 03 Nov 202408:26 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Manoj Jarange Patil : मनोज जरांगेनी वाढवलं टेन्शन! 'या' ठिकाणचे उमेदवार पाडणार, स्वत: पाटील यांनी सांगितली यादी

  • Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात अनेक ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहे. आज त्यांनी कुठले उमेदवार पाडणार याची यादी सांगितल्याने महायुती व महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे.
Read the full story here

Sun, 03 Nov 202408:00 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Ajit Pawar : 'नियमात नव्हतं तरी बारामतीकरांना पाणी दिलं' अजित पवारांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले?

  • Ajit Pawar on Baramti Watar issue : राज्यात विधानसभा निवडणूक जोमात असून या निमित्त आज राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार हे बारामती तालुक्यात गावभेट दौरा करीत आहेत. यावेळी त्यांनी बारामतीच्या पाणी प्रश्नी महत्वाचं वकत्व केलं आहे. ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Read the full story here

Sun, 03 Nov 202405:26 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: …तर तुमचा बाबा सिद्दीकी करणार! सीएम योगींची हत्या करण्याची मुंबई पोलिसांना मिळाली धमकी; १० दिवसांत राजीनाम्याची मागणी

  • threat for yogi adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मुंबई पोलिसांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अनोळखी क्रमांकावरून ही धमकी देण्यात आली आहे.

Read the full story here

Sun, 03 Nov 202404:29 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : नोव्हेंबर महिन्यातही अवकाळी पावसाचे संकट कायम! राज्यात 'या' भागात वादळी वाऱ्यासह बरसणार

  • Maharashtra Weather Update : राज्यात नोव्हेंबर महिन्यात देखील काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Read the full story here

Sun, 03 Nov 202403:22 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: नंदुरबारमध्ये भरधाव बोलेरोने रस्त्याच्या कडेला दुचाकींवर असलेल्यांना चिरडले! भयावह अपघातात पाच ठार, काही जखमी

  • Nandurbar Accident: भाऊबीजेच्या दिवशी नंदुरबार जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे. एका भरधाव वेगात आलेल्या बलेरोवरील चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून यात पाच जण ठार झाले आहे.
Read the full story here

Sun, 03 Nov 202402:27 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: विमान व रेल्वेत स्फोट होणार असल्याची धमकी देत कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीला करणीभूत ठरलेल्या आरोपी जगदीश उईकेला अटक

  • Bomb Threats to Airlines and Railway : मुंबई, पुणे विमानतळावर विमानात तसेच रेल्वेत बॉम्बस्फोट होणार असल्याचे निनावी फोन व मेल पाठवणाऱ्या आरोपी जगदीश उईकेला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने तब्बल ३६ मेल पोलिस यंत्रणेला पाठवले.
Read the full story here

Sun, 03 Nov 202401:03 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: जमिनीच्या वादातून कारच्या बोनेटवर पडलेल्या भावाला नेले फरफटत; पुण्याच्या केंदुर येथील घटना; व्हिडिओ व्हायरल

  • Shikrapur kendur Crime : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याच्या प्रयत्न करण्यात आल्याची घटना शिरुर तालुक्यातील केंदूर गावात घडली.
Read the full story here