मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live November 29, 2024: Cyber Crime: नातेवाईकांशी बोलण्यासाठी मोबाइल मागितला अन् खात्यातून गायब केले ९ लाख रुपये
Maharashtra Election News LIVE November 29, 2024: Cyber Crime: नातेवाईकांशी बोलण्यासाठी मोबाइल मागितला अन् खात्यातून गायब केले ९ लाख रुपये
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Fri, 29 Nov 202406:13 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Cyber Crime: नातेवाईकांशी बोलण्यासाठी मोबाइल मागितला अन् खात्यातून गायब केले ९ लाख रुपये
Cyber Frauds: एक अर्जंट फोन करायचा आहे, असे सांगून एका व्यक्तीकडून फोन घेतला आणि एका मिनिटांत त्याच्या खात्यातून ९ लाख ५२ हजार रुपये गायब केल्याचा प्रकार घडला.
महाराष्ट्र बातम्या News Live: Eknath Shinde: येत्या २४ तासात एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेतील; शिंदे गटातील नेत्याच्या वक्तव्याची चर्चा!
Sanjay Shirsat On Eknath Shinde: महायुतीला विधानसभेत प्रचंड बहुमत मिळूनही सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. अशातच एकनाथ शिंदे येत्या २४ तासात मोठा निर्णय घेतील, असे वक्तव्य शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी केले आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: गोंदिया बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून १० लाख तर पंतप्रधान निधीतून २ लाखांची मदत
शिवशाही बसला भीषण अपघात झाला. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत जाहीर केली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: सरकार स्थापन होण्याआधीच देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये, वक्फ बोर्डाच्या १० कोटींच्या निधीबाबत मोठा निर्णय
Devendra Fadanvis On Waqf Board : राज्यात काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला १० कोटींचा निधी दिल्याचा जीआर काढण्यात आला होता. त्याची चौकशी केली जाईल, अशी माहिती फडणवीसांनी एक्सवर दिली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Eknath Shinde: मुंबईतील महायुतीची बैठक अचानक रद्द, एकनाथ शिंदे साताऱ्याला रवाना, नेमकं कारण काय?
Mahayuti meeting cancelled: राज्यात सत्ता स्थापनेचा पेच असताना मुंबईतील महायुतीची बैठक अचानक रद्द करण्यात आली असून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मूळगावी रवाना झाले आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: Gondia Accident: गोंदियामध्ये शिवशाही बसला भीषण अपघात; ९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी
Shivshahi Bus Accident In Gondia: गोंदियात शिवसाही बसला अपघात झाल्याची घटना उघडकीस आली. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: मुंबईत पुन्हा ‘बदलापूर’..! लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांकडून शाळेतील 3 चिमुकलींचा विनयभंग
girl Molestion :भांडुपमधील एका नामांकित शाळेत पुन्हा एकदा बदलापूरसारखीच घटना समोर आली आहे. लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांकडून शाळेतील तीन चिमुकलींचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Nana Patole : नाना पटोले RSS चे एजंट, निवडणुकीत पराभूत झालेल्या काँग्रेस उमेदवाराचा खळबळजनक आरोप
Nana Patole : आरएसएस मुख्यालय परिसरात प्रियांका गांधींचा रोड शो असताना सुद्धा नाना पटोले यांच्या इशाऱ्यावर संघटनेने मदत केली नसल्याचा आरोपही काँग्रेस पदाधिकाऱ्याने् केला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra CM: राज्यात कुणाला किती पदं मिळणार? अमित शाहंसोबतच्या बैठकीत ठरला महाराष्ट्र सरकार बनवण्याचा फॉर्म्युला!
Maharashtra Government Formation : राष्ट्रवादी काँग्रेसने आपले ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची नरेंद्र मोदी सरकारमध्ये वर्णी लावण्याची मागणी केली आहे, तर शिवसेनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद हवे आहे.