Maharashtra Election News LIVE November 28, 2024: मतदानाची वेळ संपल्यानंतरही ७.८३ टक्के मतं कशी वाढली? काँग्रेसच्या आरोपावर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले..
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live November 28, 2024: मतदानाची वेळ संपल्यानंतरही ७.८३ टक्के मतं कशी वाढली? काँग्रेसच्या आरोपावर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले..
Maharashtra Election 2024 News LIVE: मतदानाची वेळ संपल्यानंतरही ७.८३ टक्के मतं कशी वाढली? काँग्रेसच्या आरोपावर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले..
Maharashtra Election 2024 News LIVE: मतदानाची वेळ संपल्यानंतरही ७.८३ टक्के मतं कशी वाढली? काँग्रेसच्या आरोपावर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले..

Maharashtra Election News LIVE November 28, 2024: मतदानाची वेळ संपल्यानंतरही ७.८३ टक्के मतं कशी वाढली? काँग्रेसच्या आरोपावर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले..

HT Marathi Desk 05:49 PM ISTNov 28, 2024 11:19 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Thu, 28 Nov 202405:49 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मतदानाची वेळ संपल्यानंतरही ७.८३ टक्के मतं कशी वाढली? काँग्रेसच्या आरोपावर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले..

  • Election Commission : ७.८३ टक्के मतं वाढल्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यानंतर आता निवडणूक आयोगाने नाना पटोलेंच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

Read the full story here

Thu, 28 Nov 202404:43 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ राज्य सरकारच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसिटी पाहणार कामकाज

  • Nitin Desai ND Studio : कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेले दिवंगत कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा कर्जत येथील एन.डी. स्टुडिओ आता परिचालनासाठी राज्य सरकारने ताब्यात घेतला आहे.

Read the full story here

Thu, 28 Nov 202402:56 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मोठी बातमी..! मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला पण आता गृहखात्यावरुन भाजप आणि शिंदे गटात वाद ?

  • Maharashtra Politics : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहखात्याची शिवसेना शिंदे गटाने मागणी केली आहे. मात्र भाजप गृहखातं सोडायला तयार नाही, अशीदेखील सूत्रांची माहिती मिळत आहे.

Read the full story here

Thu, 28 Nov 202401:55 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Eknath Shinde : एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे तर्कवितर्कांना उधाण

  • Maharashtra Next CM : उदय सामंत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजपच्या वरिष्ठांकडे सोपवला म्हणजे त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला असा अर्थ होत नाही.

Read the full story here

Thu, 28 Nov 202401:41 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: विधानसभेतील दारुण पराभवाला 'काँग्रेस प्रवृत्ती'च जबाबदार: शिवसेना- ठाकरे गटाच्या नेत्यांची टीका

  • उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर केले असते तर महाविकास आघाडीची दाणादाण झाली नसती असं मत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

Read the full story here

Thu, 28 Nov 202412:36 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Election : मतदान संपल्यानंतरही ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी? काँग्रेसचा निवडणूक आयोगाला सवाल

  • Nana Patole On Voting Persent :राज्यात मतदानाची वेळ संपल्यानंतर एकूण मतदानात ७.८३ टक्के वाढ झाली असून तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ नेमकी कशी झाली? असा सवाल नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला केला आहे.

Read the full story here

Thu, 28 Nov 202411:48 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मुंबईत रिस्क नको! ठाकरेंची शिवसेना BMC निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता

  • Shiv Sena UBT in BMC Election : ठाकरेंची शिवसेना आगामी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता आहे.

Read the full story here

Thu, 28 Nov 202411:11 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: एक दिवस उद्धव ठाकरे रात्री २ वाजता फॅमिलीसह देश सोडून पळून जातील; शिंदेसेनेच्या नेत्याचं खळबळजनक विधान

  • Uddhav Thackeray News : एक दिवस असा येईल की, उद्धव ठाकरे रात्री २ वाजता आपल्या कुटूंबासह देश सोडून पळून जातील, असे खळबळजनक वक्तव्य रामदास कदम यांनी केले आहे.

Read the full story here

Thu, 28 Nov 202410:03 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांना कॉल, एका महिलेला घेतलं ताब्यात

  • PM Narendra Modi : पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन तिची सखोल चौकशी केली. या महिलेच्या चौकशीदरम्य़ान पोलिसांना कोणतीही संशयित माहिती मिळाली नाही.

Read the full story here

Thu, 28 Nov 202408:44 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच! कोल्हेवाडीत भरदिवसा एकाची सपासप वार करुन निर्घृण हत्या संपवलं

  • Pune kolhewadi murder news : कोल्हेवाडी, खडकवासला जवळ भरदिवसा कोयत्याने वार करून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. आर्थिक वादातून ही हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
Read the full story here

Thu, 28 Nov 202408:18 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: लिव्ह इनमध्ये राहणार्‍या महिलेचा हातोडीने खुन! मृतदेह फेकला खंबाटकी घाटात; तक्रारदार प्रियकर निघाला आरोपी

  • Wakad Pune Crime News : पुण्यातीतील पिंपरी-चिंचवड येथील वाकड परिसरात लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेचा तिच्या प्रियकराने खून केल्याची घटना उघड झाली आहे. 
Read the full story here

Thu, 28 Nov 202407:58 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Sanjay Raut : "शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; CM निवडण्याचे अधिकार मोदी-शहांना दिल्याने संजय राऊत कडाडले

  • Sanjay raut On Eknath Shinde : जे स्वत:ला शिवसेना समजतात. त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार दिल्लीतील मोदी-शहा यांना दिले असतील तर त्यांनी यापुढे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊ नये, असा टोला संजय राऊत यांनी शिंदेंना लगावला.

Read the full story here

Thu, 28 Nov 202407:38 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: भाज्यांचे दर कडाडले! शेवगा ५० रुपये पाव, तर लसूण ५०० रुपये किलो

  • vegetable rates hike : गेल्या महिन्यात झालेला अवकाळी पाऊस, वाढलेली थंडी यामुळे बाजारात भाज्यांची आवक घटली असून दर वाढले आहे.
Read the full story here

Thu, 28 Nov 202406:56 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Western Railway AC Local : मुंबईत १३ AC लोकल सुरू, पहिल्याच दिवशी वाढवला प्रवाशांचा पारा; वाचा संपूर्ण वेळापत्रक

  • Western Railway AC Local Train : वेस्टर्न रेल्वेने बुधवारपासून (२७ नोव्हेंबर) १३ नव्या एसी लोकल सुरु केल्या आल्या. मात्र पहिल्याच दिवशी या वातानुकुलित लोकलमुळे प्रवाशांमध्य़े गोंधळाची स्थिती पाहाय़ला मिळाली.

Read the full story here

Thu, 28 Nov 202406:44 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: दुचाकीवर प्रवास करतांना आता चालकासह सहप्रवाशालासुद्धा हेल्मेट सक्ती! अन्यथा भरावा लागेल मोठा दंड, वाहतूक विभागाचे आदेश

  • helmet compulsion in state : पुण्यासह राज्यात पुन्हा हेल्मेट सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आता दुचाकीचालकासह त्याच्या सहप्रवाशाला देखील हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.
Read the full story here

Thu, 28 Nov 202406:04 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Prakash Ambedkar : 'वंचित'मुळे मविआला २० जागांवर फटका; प्रकार आंबेडकरांना मतांची टक्केवारी कायम राखण्यात यश

  • Vanchit Bahujan Aghadi : विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या लाटेतही प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने आपला मतांचा टक्का कायम ठेवला असून ही टक्केवारी परिवर्तन आघाडी व मनसेपेक्षा अधिक आहे.

Read the full story here

Thu, 28 Nov 202405:47 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! महा सीईटी सेलकडून २०२५-२६ च्या संभाव्य परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; वाचा

  • Maha CET Exam schedule : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) सेलने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. 

Read the full story here

Thu, 28 Nov 202403:28 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंचे केले सारथ्य! महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर आज अमित शहा करणार शिक्कामोर्तब

  • Maharashtra CM News : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आज गृहमंत्री अमित शहा निर्णय घेण्याची शक्यता आहे. शहा यांच्या उपस्थित मुख्यमंत्रिपद आणि दोन उपमुख्यमंत्रिपदाच्या नियुक्तीबाबतही चर्चा होणार आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे हे एकाच गाडीत दिल्लीत दिसले.
Read the full story here

Thu, 28 Nov 202403:02 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Shrikant Shinde: बाबा मला तुमचं अभिमान वाटतो! वडील एकनाथ शिंदे यांच्याबद्दल श्रीकांत शिंदे यांची भावनिक पोस्ट

  • Shrikant Shinde Post For Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी वडिल एकनाथ शिंदे यांच्यासाठी एक भावून पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.
Read the full story here

Thu, 28 Nov 202402:12 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : पुणे, जळगावकरांना हुडहुडी! राज्यात थंडीची लाट; IMD ने दिला यलो अलर्ट

  • Maharashtra Weather Update: राज्यात थंडीची लाट आली आहे. अनेक जिल्ह्यात तापमान हे १० अंशांच्या खाली आले आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

Read the full story here

Thu, 28 Nov 202401:38 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: अंधेरीत पायलट युवतीच्या आत्महत्येने खळबळ! नॉन व्हेज खात असल्याने बॉयफ्रेंड करायचा मारहाण, गुन्हा दाखल

  • Andheri Pilot suicide case : अंधेरीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २५ वर्षीय पायलट युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
Read the full story here