मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live November 27, 2024: उद्धव ठाकरे राखेतून घेणार झेप? मराठा समाज होणार नाराज; एकनाथ शिंदे मुख्यमंत्री न बनल्यास काय होणार परिणाम; Inside Story
Maharashtra Election News LIVE November 27, 2024: उद्धव ठाकरे राखेतून घेणार झेप? मराठा समाज होणार नाराज; एकनाथ शिंदे मुख्यमंत्री न बनल्यास काय होणार परिणाम; Inside Story
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Wed, 27 Nov 202404:10 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: उद्धव ठाकरे राखेतून घेणार झेप? मराठा समाज होणार नाराज; एकनाथ शिंदे मुख्यमंत्री न बनल्यास काय होणार परिणाम; Inside Story
maharashtra govt formation : निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे राज्याची सूत्रे हाती घेतील, असे मानले जात असताना शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर आपला आक्षेप नसल्याचे स्पष्ट केले.
महाराष्ट्र बातम्या News Live: Parth Pawar: पार्थ पवारांचा अमोल मिटकरींना इशारा; मी व माझा पक्ष म्हणत ‘त्या’ लेखावरून चांगलंच खडसावलं
Parth Pawar On Amol Mitkari : अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांनी अमोल मिटकरींना खडसावलं आहे. पार्थ पवारांनी इंग्रजीतून ट्विट करत मिटकरींना घरचा आहेर दिला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: CM of Maharashtra : एकनाथ शिंदे यांनी आधीच भाजपासमोर केले होते आत्मसमर्पण, ‘या’ तीन गोष्टींनी मिळाले होते संकेत
Maharashtra Government Formation : एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या १३२ आमदारांसमोर आपल्या ५७ आकड्यासह शरणागती स्वीकारली आहे. महाराष्ट्रात सत्तेसाठी जादुई आकडा १४५ असून भाजप केवळ १३ जागा दूर होता.
Gautam Tetwal Azaan : मध्य प्रदेशमधील मोहन यादव सरकारमधील मंत्री गौतम टेटवाल एका कार्यक्रमात लोकांना संबोधित करत होते. तेव्हा अजानची आवाज ऐकू आला त्य़ानंतर त्यांनी आपले भाषण मध्येच थांबवले.
महाराष्ट्र बातम्या News Live: ‘मोदी-शहा ज्यांना मुख्यमंत्री करतील तो निर्णय शिवसेनाला मान्य’ एकनाथ शिंदेंचा एक पाऊस मा
मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. मुख्यमंत्रीपदाबाबत माझी कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्टीकरण मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केलं.
महाराष्ट्र बातम्या News Live: मोठी बातमी! निवडणूक आयोगाचा महाआघाडीला दिलासा; राज्यातील 'या' विधानसभा मतदारसंघात होणार फेर मतमोजणी
Sudhakar Badgujar : नाशिक पश्चिम मतदार संघात पुन्हा फेर मतमोजणी करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी केली होती. त्यांची मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: इस्रायली तंत्रज्ञानाने ईव्हीएम मशीन हॅक! राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा आरोप
Prashant Jagtap on EVM : महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांची व महत्वाच्या पदाधीकाऱ्यांची आज पुण्यात राष्ट्रवादी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत प्रश्नात जगताप यांनी ईव्हीएम इस्रायली तंत्रज्ञानाने हॅक केले असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: अंमली पदार्थ अन् विविध गुन्ह्यांचा भंडाफोड करणारा पोलिसांचा लाडका मित्र लियो कालवश! शासकीय सलामी देत अंत्यसंस्कार
Pune Police dog Leo Death : पुणे पोलिसांचा मित्र असलेला व अनेक गुन्ह्यांची उकल करणाऱ्या लिओ श्वनाचे आजारपणामुळे निधन झाले. त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक पोलिस भावुक झाले होते.
महाराष्ट्र बातम्या News Live: मुख्यमंत्रीपद जाताच एकनाथ शिंदे यांचा नवा डाव! मला गृहमंत्री करा किंवा माझ्या मुलाला....
Eknath shinde news : राज्यात सध्या मुख्यमंत्रीपदावरून गोंधळ सुरू आहे. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाताच आता त्यांनी दोन नव्या मागण्या केल्या आहेत. यामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: माझ्या आईनं आणि बायकोनंही मला मत दिलं नाही असं कसं होईल?; मनसेचा उमेदवार थक्क
Rajesh Yerunkar on Election Process : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालावर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात असताना मनसेचे उमेदवार राजेश येरुणकर यांनी धक्कादायक माहिती दिली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: मंत्र्याचा पीए झाला आमदार; वाचा देवेंद्र फडणवीस यांचे पीए सुमीत वानखडे यांचा प्रवास
Who is Sumit Wankhede : देवेंद्र फडवणीस यांचे पीए सुमित वानखडे यांनी आर्वी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक वर्धा जिल्ह्यातून सर्वाधिक मते मिळवत निवडून आले आहेत. त्यांनी खासदार अमर काले यांच्या पत्नी मयूरा काळे यांचा पराभव केला.
महाराष्ट्र बातम्या News Live: शिक्षणासाठी तरुण बनला चोर! इंजिनिअर विद्यार्थ्यांन कॉलेजच्या फीसाठी मोबाईल शॉप लुटलं, पनवेलमधील घटना
Panvel Crime news : पनवेलमध्ये एका इंजिनियर तरुणाने कॉलेजची फी भरण्यासाठी चक्क चोरी केली. या तरुणाने मोबाइल शॉप लुटले असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather: चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानात होणार मोठे बदल! पुढचे तीन महीने कडाक्याची थंडी; IMD ने दिला अलर्ट
Maharashtra Weather update : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचे चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते, असा इशारा आयएमडीने दिला आहे. हे चक्रीवादळ २७ नोव्हेंबरपर्यंत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. या वादळाचा परिणाम राज्यावर होणार असून थंडी वाढणार आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: संजय राऊतांच्या 'त्या' विधानावर भडकले माजी सरन्यायाधीश चंद्रचूड; म्हणाले, 'एखादा पक्ष किंवा व्यक्ति....'
D. Y. Chandrachud on Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्या विधानावर माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड चांगलेच भडकले. चंद्रचूड म्हणाले, त्यांच्या काळात अनेक महत्वाचे निर्णय झाले. हे निर्णय कोणत्याही दबावात देण्यात आलेले नाहीत.