मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live November 26, 2024: Mumbai Water Supply: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, दोन दिवस 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!
Maharashtra Election News LIVE November 26, 2024: Mumbai Water Supply: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, दोन दिवस 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Tue, 26 Nov 202405:11 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai Water Supply: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, दोन दिवस 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!
Mumbai Water Supply Disruption: मुंबईत दोन दिवस या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागिरकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले.
महाराष्ट्र बातम्या News Live: समाज कल्याण विभागात नोकरीची सुवर्णसंधी! २१९ जागांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज करण्यास केवळ चार दिवस शिल्लक
Samaj Kalyan Department Recruitment : राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागात विविध पदांसाठी २१९ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून अर्ज करण्यासाठी केवळ चार दिवसांचा कालावधी बाकी आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Sharad Pawar : “शरद पवार नावाचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणातून संपलाय”; भाजप नेत्याचं खळबळजनक विधान!
Sharad Pawar : शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच निवृत्ती घ्यायला हवी होती. आता विधानसभेत जनतेने तुम्हाला जागा दाखवली आहे. कोलांट्या उड्या मारणारा हा माणूस असून आता हा विषय संपला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: EVM vs Ballot Paper: ईव्हीएम आणि बॅलेट पेपरमध्ये नेमका फरक काय, कोणते अधिक फायदेशीर? वाचा
Difference between Electronic Voting Machines and Ballot Papers: इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएम आणि बॅलेट पेपरमध्ये नेमका फरक काय? हे जाणून घेऊयात.
महाराष्ट्र बातम्या News Live: गावात मतदार ३९६ अन् मतदान झालं ३१२ मात्र मतमोजणीत निघाले ६२४, जितेंद्र आव्हाडांनी सादर केली डोकं चक्रावणारी आकडेवारी
Jitendra Awhad on EVM : शरद पवार यांनी ईव्हीएमबाबतच्या आरोपावर माहितीशिवाय भाष्य करण्यास नकार दिला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: अनैसर्गिक अत्याचार करत धमकाविल्याने दहावीतील मुलाची आत्महत्या; पुण्यातील सहकारनगर येथील घटना
Sahakar Nagar Pune Crime New : अनैसर्गिक कृत्य करायला लावून त्याचे फोटो काढून विविध मोबाईलवरुन फोन करुन मानसिक त्रास दिल्याने एका मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: School Bus Accident: सहलीला जाताना काळाचा घाला; नागपूरमध्ये स्कूल बसला भीषण अपघात, एका विद्यार्थ्यांचा मृत्यू , १० जखमी
Nagpur School Bus Accident : अपघातग्रस्त बसमध्ये ५२ विद्यार्थी प्रवास करीत होते. यातील सर्व विद्यार्थी हे सरस्वती विद्या मंदिर शाळेचे असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: कसाबला फासावर लटकवण्यासाठी ९ वर्षांच्या चिमुकलीनं अशी केली होती न्यायव्यवस्थेला मदत?
Mumbai Attack 26/11: मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज १६ वर्ष पूर्ण झाले आहेत. या हल्ल्यातून वाचलेली देविका रोटवान हिला आजही तो प्रसंग आठवला की शहारुन येतं. तिने अजमल कसाबला फाशी देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. तिने दिलेल्या साक्षीमुळे हे शक्य झालं होत.
महाराष्ट्र बातम्या News Live: संजय राऊत यांना पक्का विश्वास; देवेंद्र फडणवीसच बनणार मुख्य़मंत्री, कारणही सांगितलं
Maharashtra government formation : संजय राऊत म्हणाले की, भाजपला मिळालेले बहुमत पाहता देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असे वाटत आहे. नैतिकता हेच सांगते. त्याचबरोबर हे लोक पक्ष तोडण्यातही माहिर आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
महाराष्ट्र बातम्या News Live: पक्षफुटीचा धोका! उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही आमदारांकडून लिहून घेतली शपथपत्र
Maharashtra Government Formation : मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून रस्सीखेच सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदारांकडून लिहून घेतलेल्या प्रतिज्ञापत्राला खूप महत्त्व आले आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा; पुढचा मुख्यमंत्री कोण होणार ?
Chief Minister Eknath Shinde resigns : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे आता लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: उमेदवारांना मिळाली नाही घरचीही मते! ईव्हीएमविरोधात शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष मोठ्या आंदोलनाच्या तयारीत!
NCP SP Protest Against EVM : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने ईव्हीएमवर आक्षेप घेतला आहे. ईव्हीएममुळे अनेक ठिकाणी उमेदवारांचा पराभव झाला असल्यानं या विरोधात आंदोलनाच्या तयारीत पक्ष आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra CM : एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; भावी मुख्यमंत्री कोण? ‘या’ ३ फॉर्म्युल्यांची जोरदार चर्चा
Mahayuti CM formula : मुख्यमंत्रीपदासाठी २-२-१ अशाही फॉर्म्युलाची चर्चा सुरू आहे. यानुसार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांनाही मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते.
महाराष्ट्र बातम्या News Live: वांजळे पुत्राच्या उमेदवारीमुळे तुतारीला फटका! खडकवासला मतदार संघात भाजपने मारली बाजी, भीमराव तापकीरांचा दणदणीत विजय
Pune khadakwaslaa Vidhansabha Election : पुणे शहरातील खडकवसला हा महत्वाचा मतदार संघ आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही पट्ट्यात हा मतदार संघ मोडतो. या मतदारसंघाची निवडणूक चुरशीची ठरली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: दरोड्याच्या तयारीत असलेल्या पुण्यातील तडीपार 'चूहा गँग'च्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या!
Pune Crime news : पुण्यात दरोड्याच्या तयारीत असलेल्या चुहा गँगच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी आरोपींकडून घातक शस्त्र देखील जप्त केली आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: आपलं सरकार स्थापन होणार पण....! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री ट्विट करत कार्यकर्त्यांना केलं आवाहन; म्हणाले..
Eknath Shinde Tweet : राज्यात महायुतीसरकारला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र, सध्या मुख्यमंत्री कोण होणार यावरून पेच वाढत चालला आहे. मुख्यमंत्री पद हे भाजपला मिळणार हे जवळपा निश्चित झालं आहे. दरम्यान, नाराज एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री ट्विट करत कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: जुन्नरमध्ये फक्त एकच दादा शरददादा..! शरद सोनवणे ठरले जिल्ह्यातील एकमेव अपक्ष विजयी उमेदवार
Pune Junnar Assembly Election Result: पुणे जिल्ह्यात अनेक धक्कादायक निकाल लागले. यातील महत्वाचा निकाल म्हणणे शिवजन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्याचा. यात अपक्ष उमेदवार शरद सोनवणे निवडून आले आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यात हुडहुडी! पुणे, नाशिक, साताऱ्यासह अनेक जिल्हे गारठले, थंडी वाढण्याचा IMD चा इशारा
Maharashtra Weather Update : राज्यात तापमानात मोठी घट झाली आहे. सकाळी आणि रात्री मोठ्या प्रमाणात थंडी जाणवू लागली आहे. या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे