Maharashtra Election News LIVE November 25, 2024: Maharashtra CM: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत दिल्लीत निर्णय, एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी केल्या रद्द!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live November 25, 2024: Maharashtra Cm: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत दिल्लीत निर्णय, एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी केल्या रद्द!
Maharashtra Election 2024 News LIVE: Maharashtra CM: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत दिल्लीत निर्णय, एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी केल्या रद्द!
Maharashtra Election 2024 News LIVE: Maharashtra CM: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत दिल्लीत निर्णय, एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी केल्या रद्द!

Maharashtra Election News LIVE November 25, 2024: Maharashtra CM: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत दिल्लीत निर्णय, एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी केल्या रद्द!

HT Marathi Desk 05:06 PM ISTNov 25, 2024 10:36 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Mon, 25 Nov 202405:06 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra CM: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत दिल्लीत निर्णय, एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी केल्या रद्द!

  •  Maharashtra Next CM: महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असेल, याबाबत दिल्लीत निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे.
Read the full story here

Mon, 25 Nov 202403:35 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर भीषण अपघात, कार पुलावरून खाली कोसळल्यानं दोघांचा मृत्यू

  • Mumbai Goa Highway Accident: मुंबई- गोवा महामार्गावर कार पुलावरून खाली कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे.
Read the full story here

Mon, 25 Nov 202403:01 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Viral News: महिलेनं वरासाठी वृतपत्रात दिली जाहिरात, पण लग्नासाठी ठेवलेल्या अटी पाहून सगळेच चक्रावले!

  • Viral Marriage Wishlist of Woman: एका ३० वर्षीय महिला वरासाठी वृत्तपत्रात जाहिरात दिली. मात्र, तिने लग्नासाठी ठेवलेल्या अटी पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
Read the full story here

Mon, 25 Nov 202401:58 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलं; नवी मुंबईतील धक्कादायक घटना

  • Minor girl rape In Navi Mumbai: नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read the full story here

Mon, 25 Nov 202401:27 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमार्गे गुवाहाटीला गेलेले ७ आमदार पराभूत, वाचा कोणा-कोणाला बसला धक्का?

  • Maharashtra Election Result : एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या आमदारांसह शिंदे गटाचे आणखी काही नवीन आमदारही निवडून आले आहेत. मात्र त्यावेळी शिंदे यांना साथ देणाऱ्या काही आमदारांना पराभवाचा धक्का बसला आहे.

Read the full story here

Mon, 25 Nov 202401:10 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: ते फडणवीस आणि आपण २०, पुरून उरू! उद्धव ठाकरेंचा नवनिर्वाचित आमदारांना कानमंत्र

  • Shiv Sena UBT MLA Meeting: शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पक्षातील आमदारांसोबत मातोश्रीवर बैठक पार पडली.
Read the full story here

Mon, 25 Nov 202412:53 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: महायुतीच्या ‘बटेंगे तो कटेंगे’च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांनी उधळला विजयाचा गुलाल? पाहा यादी

  • Maharashtra Muslim MLA : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है या नाऱ्यातही किती मुस्लिम उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. पाहा संपूर्ण यादी..

Read the full story here

Mon, 25 Nov 202412:03 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Election Result : लाडक्या बहिणींच्या राज्यात महिला आमदारांची संख्या किती? पाहा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी

  • Women MLA List : विधानसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष मिळून राज्यातून केवळ ३६३ महिलांना उमेदवारी जाहीर दिली होती. यातील केवळ २१ महिलाच राज्यभरातून निवडून येऊ शकल्या आहेत.

Read the full story here

Mon, 25 Nov 202411:19 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: CNG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री, आता रिक्षाचेही भाडे वाढणार? संघटनांचं राज्य परिवहन विभागाला पत्र

  • CNG Price Hiked in Mumbai:  आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्यांना चिंतेत टाकणारी माहिती समोर आली आहे.

Read the full story here

Mon, 25 Nov 202411:13 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: शिवसेनेतील बंड अन् शिंदे गटाच्या इशाऱ्यानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नवनियुक्त आमदारांकडून लिहून घेतले शपथपत्र

  • Uddhav Thackeray : शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असून त्यांना एकत्र यायचे आहे. एकनाथ शिंदे गटाच्या या दाव्यानंतर उद्धव शिवसेना सतर्क झाल्याचे मानले जात आहे.

Read the full story here

Mon, 25 Nov 202409:48 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मला नुस्ती विधानपरिषद नको, तर गृह किंवा अर्थखात्याचं कॅबिनेट मंत्रिपद हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी

  • laxman Hake : मी राज्यातील ५० टक्के लोकसंख्या असलेल्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे मला केवळ  विधानपरिषदेची आमदारकी नको तर गृह किंवा अर्थखातं द्यावं, अशी मागणी हाके यांनी केली आहे.

Read the full story here

Mon, 25 Nov 202408:59 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Milk Rate : निवडणूक संपताच दूध उत्पादक शेतकऱ्यांना झटका, दूध खरेदी दरात मोठी कपात

  • Milk Rate Reduced : कोल्हापूर व सांगली जिल्ह्तील खाजगी व सहकारी दूध संघटनेच्या दूध संघांच्या प्रतिनिधींची बैठक गुरुवार  पार पडली. या बैठकीत गायीच्या दुधाच्या खरेदी दरात ३ रुपयांची कपात करण्यात आली आहे.

Read the full story here

Mon, 25 Nov 202408:53 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: आम्हाला नको एकही उमेदवार! तब्बल ४२ हजार ९४६ पुणेकरांनी बजावला नोटाचा अधिकार

  • Maharashtra Election news : राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील २१ मतदार संघात महायुतीने बाजी मारली आहे. मात्र, अनेक मतदारांनी नोटा अधिकाराचा वापर करत उमेदवारांना नापसंती दर्शवली.
Read the full story here

Mon, 25 Nov 202408:13 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: लोकसभेप्रमाणे विधानसभेतही ‘तुतारी’चा आवाज ‘पिपाणी’ने दाबला; ‘या’ मतदारसंघात शरद पवारांचे गणित बिघडले

  • Tuari Vs Trumpet : चिन्ह साधर्म्यामुळे अनेक मतदारांनी तुतारी ऐवजी पिपाणीला भरभरून मतदान केले. याचा फटका शरद पवारांच्या उमेदवारांना बसला आहे.

Read the full story here

Mon, 25 Nov 202408:02 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मी राजकीय कटाचा बळी! भर पत्रकार परिषदेत रडत रडत भाजपच्या पराभूत उमेदवाराचे अजित पवारांवर गंभीर आरोप

  • Ram Shinde allege on Ajit Pawr Rohit Pawar meeting : राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहे.  कर्जत जामखेड मतदार संघात भाजपचे राम शिंदे यांचा काही मतांनी पराभव झाला. यावरून राम शिंदे यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Read the full story here

Mon, 25 Nov 202407:13 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: विधानसभेचा पराभव जिव्हारी लागल्याने नाना पटोले मोठा निर्णय घेणार! प्रदेशाध्यक्ष पदाचा देणार राजीनामा, काँग्रेसला धक्का

  • congress leader nana patole may give resignation : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. राज्यातील पक्षाच्या खराब कामगिरीमुले पक्षात नैराश्य पसरलं आहे. पराभवाची जबाबदारी स्वीकारून  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. 
Read the full story here

Mon, 25 Nov 202407:04 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Raj Thackeray MNS: राज ठाकरेंना डबल धक्का! मनसेचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यताही जाणार?

  • Raj thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्याकडे निवडणुकीच्या निकालापूर्वी किंगमेकर म्हणून पाहिले जात होते. मात्र आता त्यांच्यासमोर पक्षाची मान्यता व पक्षचिन्ह वाचवण्याचे आव्हान असेल.

Read the full story here

Mon, 25 Nov 202406:43 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: अजितदादांंनी रोहित पवारांना पाया पडायला सांगितलं; म्हणाले, थोडक्यात वाचलास!

  • Ajit Pawar taunt Rohit Pawar : कर्जत-जामखेडमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून अजित पवार यांनी पुतणे रोहित पवार यांना मिश्किल टोला हाणला आहे.

Read the full story here

Mon, 25 Nov 202406:41 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: तब्बल ९५ मतदारसंघात प्रत्यक्ष मतदान आणि ईव्हीएममधील मतांच्या आकडेवारीत तफावत, किती आणि कुठे?

  • Maharashtra election result : राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहे. या निवडणुकीत महायुतीला मोठे मताधिक्य मिळाले आहे. मात्र, ९५ मतदार संघात प्रत्यक्ष झालेले मतदान आणि ईव्हीएममधील मतांच्या अकडेवारीत तफावत असल्याचं आढळलं आहे.
Read the full story here

Mon, 25 Nov 202406:13 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: MPSC Exam : १ डिसेंबर रोजी होणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध, नवीन अ‍ॅडमिट कार्ड अनिवार्य

  • mpsc prelims Exam 2024 : १ डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांना नव्याने प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जुन्या प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारे उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

Read the full story here

Mon, 25 Nov 202405:46 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: तब्बल ४५ वर्षांचा काँग्रेसचा अभेद्य गड ढासळला! भोर वेल्हा मुळशीतून संग्राम थोपटे यांचा दारुण पराभव; अती आत्मविश्वास नडला

  • Bhor Assembly Election Results 2024 : पुणे जिल्ह्यात अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. यात भोर वेल्हा मुळशी तालुक्यातील निकालाने काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. तीन वेळा निवडून आलेले काँग्रेसचे संग्राम थोपटे यांचा पराभव झाला आहे.
Read the full story here

Mon, 25 Nov 202404:07 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: दिलजीत दोसांझच्या पुण्यातील कॉन्सर्टबाहेर तरुणाईचा धिंगाणा! मद्य पिण्यास परवानगी नसतांना तरुणींचे रस्त्यावरच मद्यपान

  • Diljit Dosanjhs Pune concert : पुण्यात रविवारी झालेल्या दिलजीत दोसांझच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये दारूविक्रीवरून मोठा वाद झाला होता. यानंतर कॉन्सर्टचा दारू परवाना रद्द करण्यात आला होता. मात्र, या कॉन्सर्टला आलेले अनेक तरुण आणि तरुणींनी रस्त्यावरच मद्यपान केलेले व्हिडिओ व्हायरल झाले आहे.  

Read the full story here

Mon, 25 Nov 202403:07 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव करणारे 'हू इज हेमंत रासने'? पोटणीवडणुकीतील पराभवाचा घेतला बदला

  • Kasba Assembly Election Result Ravindra Dhangekar Loss : विधानसभेचे निकाल लागले आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांचा पराभव झाला आहे. पुण्यातील कसबा पेठेत मतदारसंघात पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जायंट किलर ठरलेले रविंद्र धंगेकर यांचा भाजपच्या हेमंत रासने यांनी पराभव केला आहे.
Read the full story here

Mon, 25 Nov 202402:16 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: निर्विवाद सत्ता मिळताच एकनाथ शिंदेंचे लाडक्या बहिणीबाबत मोठी घोषणा, २१०० रुपये कधी मिळणार ? तारीख सांगितली

  • Eknath Shinde on Ladki Bahin Yojana : विधानसभेमध्ये महायुतीला दणदणीत विजय मिळाला आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी संदर्भात मोठी घोषणा केली आहे.
Read the full story here

Mon, 25 Nov 202401:33 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : बंगालच्या खाडीत कमी दाबाचं क्षेत्र! थंडी वाढणार की कमी होणार ? IMD ने दिला अलर्ट

  • Maharashtra Weather Update : बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याच परिमाण राज्याच्या हवामानावर देखील होणार आहे. हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला असला तरी राज्याच्या हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.
Read the full story here