मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live November 21, 2024: Kolhapur: लघूशंकेसाठी जात असताना शाळेचं गेट अंगावर पडलं, सहावीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू
Maharashtra Election News LIVE November 21, 2024: Kolhapur: लघूशंकेसाठी जात असताना शाळेचं गेट अंगावर पडलं, सहावीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Thu, 21 Nov 202404:02 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Kolhapur: लघूशंकेसाठी जात असताना शाळेचं गेट अंगावर पडलं, सहावीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू
Kolhapur News: कोल्हापुरात शाळेचे गेट अंगावर पडल्याने इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
महाराष्ट्र बातम्या News Live: शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हद्दच केली, वरळीत अधिक मतदान व्हावे म्हणून लढवली अशी शक्कल, गुन्हा दाखल
Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात काल मतदान झाले. या निवडणुकीत राज्यात एकूण ६५.०२ टक्के मतदान झाले, जे विक्रमी आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Exit Poll - यापूर्वी कोणकोणत्या निवडणुकांमध्ये चुकले होते एक्झिट पोलचे अंदाज? वाचा चुकलेल्या एक्झिट पोलचा इतिहास
निवडक मतदारसंघात ठराविक लोकांशी बोलून एक्झिट पोलचे अंदाज बांधले जात असतात. एक्झिट पोलचे बहुतांश अंदाज खरे ठरतात. परंतु इतिहासात बघितल्यावर अनेकदा एक्झिट पोलचे अंदाज चुकल्याचे आपल्याला दिसून येते.
महाराष्ट्र बातम्या News Live: Nitesh Karale : वर्ध्यातील मतदान केंद्रावर मोठा राडा; शिवीगाळ करत कराळे मास्तरांना बेदम मारहाण
Nitesh Karale brutal beating in Wardha: कराळे मास्तरांनी भाजप कार्यकर्त्यांवर मारहाण केल्याचा आरोप केला असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Election : महाराष्ट्रात ३० वर्षांतील सर्वाधिक मतदान; महायुती विरुद्ध महाविकास आघाडीची चुरशीची लढत!
Maharashtra Election News : रात्री पावणेअकरा वाजेपर्यंत राज्यातील मतदानाचा आकडा ६५.१ टक्क्यांच्या पुढे गेला होता. यापूर्वी १९९५ मध्ये राज्यात ७१.६९ टक्के मतदान झाले होते. विशेष म्हणजे २०२४च्या लोकसभा निवडणुकीचा विक्रमही मोडला गेला आहे.