Maharashtra Election News LIVE November 20, 2024: अजित पवारांना साथ देणाऱ्या ४० आमदारांचं काय होणार? एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात! वाचा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live November 20, 2024: अजित पवारांना साथ देणाऱ्या ४० आमदारांचं काय होणार? एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात! वाचा
Maharashtra Election 2024 News LIVE: अजित पवारांना साथ देणाऱ्या ४० आमदारांचं काय होणार? एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात! वाचा
Maharashtra Election 2024 News LIVE: अजित पवारांना साथ देणाऱ्या ४० आमदारांचं काय होणार? एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात! वाचा

Maharashtra Election News LIVE November 20, 2024: अजित पवारांना साथ देणाऱ्या ४० आमदारांचं काय होणार? एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात! वाचा

HT Marathi Desk 04:17 PM ISTNov 20, 2024 09:47 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Wed, 20 Nov 202404:17 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: अजित पवारांना साथ देणाऱ्या ४० आमदारांचं काय होणार? एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात! वाचा

  • Maharashtra Election Exit Polls Results 2024 : राज्यात एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. बहुतांश एक्झिट पोलमध्ये महायुतीला बहुमत मिळेल असे आकडेवारीवरुण दिसत आहे. मात्र, या निवडणुकीत पाहिल्यांना अजित पवार आणि शरद पवार हे वेगळे लढले असून यात अजित पवार पवार यांच्या जागांबद्दल देखील पोल जाहीर करण्यात आले आहे.
Read the full story here

Wed, 20 Nov 202403:05 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कुणाला पहिली पसंती ? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी

  • Maharashtra Exit Poll Results 2024: महाराष्ट्रातील सर्व २८८ जागांवर निवडणुका पूर्ण झाल्यानंतर, राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल यावर देखील चर्चा केली जात आहे. मुख्यमंत्री म्हणून कुणाला किती पसंती जाणून घेऊयात एक्जिट पोलच्या आकडेवारीनुसार.
Read the full story here

Wed, 20 Nov 202401:38 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Exit Polls 2024 : महाराष्ट्राची सत्ता कुणाला मिळणार? कोण मारणार सत्तेची बाजी? एक्झिट पोल काय सांगतो वाचा...

  • Maharashtra Exit Polls 2024: मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर, विविध संस्थांनी मतदानोत्तर चाचण्यांचे (Exit Polls) निकाल जाहीर केले आहेत.

Read the full story here

Wed, 20 Nov 202412:46 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maha election exit polls 2024 : एक्झिट पोल कधी जाहीर होणार? मतदानाच्या टक्केवारीनं वाढवली उत्सुकता

  • Maharashtra election exit polls 2024 : महाराष्ट्रात बुधवारी म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात सर्व २८८ जागांसाठी विधानसभा निवडणूक पार पडली आहे.

Read the full story here

Wed, 20 Nov 202411:06 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Elections : मुंबई शहर व उपनगरात ३ वाजेपर्यंत किती मतदान? आकडेवारी नेमकं काय सांगते? पाहा!

  • Maharashtra Elections 2024 : मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाच्या टक्केवारीत फरक आहे. तर, उपनगरात देखील मतदानाची आकडेवारी चांगली आहे.

Read the full story here

Wed, 20 Nov 202409:57 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मतदान केंद्रांवरील मोबाइल बंदीमुळं अनेक ठिकाणी गोंधळ; मतदार व निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी

  • Maharashtra Elections 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदान सुरू असताना वेगवेगळ्या कारणांमुळं मतदानात अडथळे येत आहेत.

Read the full story here

Wed, 20 Nov 202409:56 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: परळीत मोठा राडा! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्र फोडलं, ईव्हीएम माशीनही तोडले, मतदान ठप्प

  • polling station vandalized in parli : राज्यात परळी मतदार संघात मोठा राडा झाला आहे. येथील नांदूरगावात मतदान केंद्रात तोडफोड करण्यात आली. हल्लेखोरांनी ईव्हीएम मशीन फोडले आहे.
Read the full story here

Wed, 20 Nov 202409:27 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Elections : राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत किती मतदान? सर्वाधिक मतदान कोणत्या जिल्ह्यात?

  • Maharashtra Elections 2024 : यंदाच्या निवडणुकीत नागरिकांमध्ये उत्साही प्रतिसाद पाहायला मिळत असून, विविध जिल्ह्यांमध्ये मतदानाची टक्केवारी वेगवेगळ्या प्रमाणात आहे.

Read the full story here

Wed, 20 Nov 202408:54 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: महाविकास आघाडीत बिघाडी! सोलापुरात शिंदे यांचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा! उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का

  • Solapur politics : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानात मोठी उलथापालथ झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि त्यांची कन्या प्रणिती शिंदे यांनी सोलापूर दक्षिण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज कडाडी यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला आहे. 
Read the full story here

Wed, 20 Nov 202408:21 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: बारामतीत अजित पवार गटाकडून बोगस मतदान केलं जात असल्याचा युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांचा खळबळजनक आरोप

  • Sharmila Pawar allegations on Ajit Pawar group :  राज्यासह सर्व देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती विधानसभा मतदार संघात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचा आई शर्मिला पवार यांनी गंभीर आरोप केले आहे.
Read the full story here

Wed, 20 Nov 202406:35 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: 'तो आवाज सुप्रियाचाच; मी चांगला ओळखतो; दोषी आढळल्यास कारवाई करणार'; बिटकॉइन घोटाळ्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

  • Ajit Pawar on Bitcoin Scam : अजित पवार यांनी राज्यातील बीटकॉईन घोटाळ्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ऑडिओ क्लिपमधील आवाज हा सुप्रिया सुळे यांचा असल्याच दावा त्यांनी केला आहे.  
Read the full story here

Wed, 20 Nov 202406:04 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Elections : नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये दोन गटात तुफान राडा, भुजबळ-कांदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

  • Maharashtra Elections : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे दोन गटात चांगलाच राडा झाला. समीर भुजबळ आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते यांच्यात हाणामारी झाली. यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते.
Read the full story here

Wed, 20 Nov 202404:51 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मी ज्योतिषी नाही पण महाविकास आघाडीला बहुमत मिळेल! मतदान केल्यावर शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास

  • Sharad Pawar on Maharashtra Election : शरद पवार यांनी बारामती येथे मतदान केले असून त्यांनी यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.
Read the full story here

Wed, 20 Nov 202404:32 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: चंद्रपूर जिल्ह्यात १४ गावातील नागरिक करतात महाराष्ट्र आणि तेलंगन विधानसभेसाठी ‘दुहेरी’ मतदान

  • चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र आणि तेलंगनाच्या सीमेवर वसलेल्या १४ गावातील नागरिक आज महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान करणार आहे. विशेष म्हणजे या गावांमधील नागरिकांनी तेलंगण विधानसभेसाठीही मतदान केलं आहे. या 'वादग्रस्त' गावाबद्दलचा हा वृत्तांत.

Read the full story here

Wed, 20 Nov 202404:05 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Election Voting : राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड! वैतागून मतदार मतदान न करता गेले घरी

  • Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र, काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदार ताटकळले. ईव्हीएम मशीन सुरू न आल्याने काही मतदार मतदान न करता घरी परतले.
Read the full story here

Wed, 20 Nov 202402:42 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: शहरी मतदान ठरणार गेम चेंजर! राज्यात २८८ विधानसभा मतदार संघात मतदानाला झाली सुरुवात

  • Maharashtra assembly election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या मतदानात शहरी मतदारांची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे.  
Read the full story here

Wed, 20 Nov 202401:58 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : पुणेकर गारठले! हंगामातील सर्वात कमी तापमानची नोंद; राज्यात थंडी वाढण्याचा IMD चा इशारा

  • Maharashtra Weather Update : राज्यात गारठा वाढला आहे. पुण्यात हंगामातील सर्वात कमी १२.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवल्या गेले आहे. येत्या काही दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Read the full story here

Wed, 20 Nov 202401:32 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: आपलं पाप लपवण्यासाठी भाजपनं रचलं ‘बिटकॉइन घोटाळ्या’चं कुभांड; काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांचा आरोप

  • Atul Londhe on BJP : तथाकथित बीटकॉईन घोटाळ्यात नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपने केला होता. यावर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उत्तर दिले आहे. 
Read the full story here

Wed, 20 Nov 202412:41 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Election LIVE Updates: राज्यात आज लोकशाहीचा उत्सव! २८८ मतदार संघातील उमेदवारांचे भवितव्य होणार मंतपेटीत बंद

  • Maharashtra Assembly Election LIVE Updates: राज्यात आज लोकशाहीचा उत्सव साजरा होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होणार असून २८८ विधानसभा मतदारसंघातील ४१३६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. 
Read the full story here