Maharashtra Election News LIVE November 2, 2024: Viral Video: काँग्रेस जिल्हाध्यक्षांवर मोठी कारवाई, मुलीला प्रायव्हेट पार्ट दाखवतानाचा व्हिडिओ समोर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live November 2, 2024: Viral Video: काँग्रेस जिल्हाध्यक्षांवर मोठी कारवाई, मुलीला प्रायव्हेट पार्ट दाखवतानाचा व्हिडिओ समोर
Maharashtra Election 2024 News LIVE: Viral Video: काँग्रेस जिल्हाध्यक्षांवर मोठी कारवाई, मुलीला प्रायव्हेट पार्ट दाखवतानाचा व्हिडिओ समोर
Maharashtra Election 2024 News LIVE: Viral Video: काँग्रेस जिल्हाध्यक्षांवर मोठी कारवाई, मुलीला प्रायव्हेट पार्ट दाखवतानाचा व्हिडिओ समोर

Maharashtra Election News LIVE November 2, 2024: Viral Video: काँग्रेस जिल्हाध्यक्षांवर मोठी कारवाई, मुलीला प्रायव्हेट पार्ट दाखवतानाचा व्हिडिओ समोर

HT Marathi Desk 04:12 PM ISTNov 02, 2024 09:42 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Sat, 02 Nov 202404:12 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Viral Video: काँग्रेस जिल्हाध्यक्षांवर मोठी कारवाई, मुलीला प्रायव्हेट पार्ट दाखवतानाचा व्हिडिओ समोर

  • Yunus Chaudhary Viral Video: बागपत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष युनूस चौधरी यांचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 
Read the full story here

Sat, 02 Nov 202403:18 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Sharad Pawar: आर आर पाटलांनी केसानं गळा कापला, अजितदादांचं वक्तव्य; शरद पवारांनी टोचले कान!

  • Sharad Pawar On Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत आर आर पाटील यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर शरद पवारांनी नाराजी दर्शवली आहे.
Read the full story here

Sat, 02 Nov 202401:16 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Ladki Bahin Yojana: डिसेंबरचे पैसे लाडक्या बहि‍णींच्या खात्यात कधी जमा होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितली तारीख!

  • Ladki Bahin Yojana Updates: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार? याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.
Read the full story here

Sat, 02 Nov 202412:07 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: महायुतीच्या उमेदवारांपर्यंत पैसे पोहोचवण्यासाठी पोलीस वाहनांचा वापर, शरद पवारांचा गंभीर आरोप

  • Sharad Pawars allegations: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Read the full story here

Sat, 02 Nov 202410:45 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai Fire : मुंबईतील गोरेगाव येथील ३१ मजली इमारतीला आग, दोन जणांची प्रकृती चिंतानजक

  • Goregaon 31-Storey Building Fire: मुंबईतील गोरेगाव येथील बहुमजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली.
Read the full story here

Sat, 02 Nov 202410:18 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Arvind Sawant: शायना एनसी यांना उद्देशून केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल अरविंद सावंत यांनी मागितली माफी

  • Arvind Sawant apologises: शायना एन. सी. यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी माफी मागितली आहे.
Read the full story here

Sat, 02 Nov 202407:09 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: महाविकास आघाडीने मेगा प्री-पोल सर्व्हेत मारली बाजी! तब्बल 'एवढ्या' जागा मिळण्याची वर्तवली शक्यता

  • Maharashtra vidhan sabha election : राज्यात विधानसभा निवडणुककीही धामधूम सुरू आहे. सोमवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने या नंतर निवडणुक रिंगणाचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वी महाविकास आघाडीसाठी चांगली बातमी आली आहे.
Read the full story here

Sat, 02 Nov 202405:57 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: निवडणुकीच्या धामधुमीत अहिल्यानगरात सापडलं घबाड! ५३ किलो चांदी, सोन्याची बिस्किटं, हिरे-मोत्यांचे २३ कोटींचे दागिने जप्त

  • Maharashtra Assembly Elections 2024 : अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील असलेल्या टोलनाक्याव पोलिसांनी तब्बल २३ कोटी ७१ लाख रुपयांचे सोने, चांदी, हिरे, मोत्याचे दागिने जप्त केले आहे.
Read the full story here

Sat, 02 Nov 202404:19 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पवार कुटुंबियांचा पाडवा दुभंगला! शरद पवारांना भेटीसाठी गोविंद बाग, काटेवाडीत समर्थकांची मोठी गर्दी

  • Pawar Family Diwali Padwa in Baramati: पक्षाप्रमाणे पवार कुटुंबियांचा पाडवा देखील विभागला गेला आहे. शरद पवार हे गोंवीद बागेत तर अजित पवार हे काटेवाडीत दिवाळी पाडवा साजरा करत आहेत.
Read the full story here

Sat, 02 Nov 202403:41 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: धक्कादायक! गुटखा खात ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये २२ व्या मजल्यावरुन उडी मारून महिलेने संपवलं जीवन

  • Thane Crime news : ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमधील इमारतीच्या २२ व्या मजल्यावरुन एका महिलेने उडी मारुन आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे.

Read the full story here

Sat, 02 Nov 202402:52 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai Local Update: तांत्रिक बिघाडामुळे मुंबईची लोकल वाहतूक विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

  • Mumbai Local Update : तांत्रिक बिघाडामुळे मुंबईचया लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक गाड्या या उशिराने धावत आहेत, त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.
Read the full story here

Sat, 02 Nov 202402:17 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात तब्बल ३५ ठिकाणी अग्नितांडव! अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे जीवित हानी टळली

  • Pune Fire news : पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आगीच्या तब्बल ३५  घटना घडल्या. अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी जात आग आटोक्यात आणल्याने मोठ्या दुर्घटना टळल्या.
Read the full story here