मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live November 17, 2024: Smartphones Under 12000: १२ जीबी रॅम आणि १०८ मेगापिक्सल कॅमेरा; १२ हजारांपेक्षा कमी किंमतीतील 'हे' १० 5g फोन!
Maharashtra Election News LIVE November 17, 2024: Smartphones Under 12000: १२ जीबी रॅम आणि १०८ मेगापिक्सल कॅमेरा; १२ हजारांपेक्षा कमी किंमतीतील 'हे' १० 5G फोन!
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Sun, 17 Nov 202405:06 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Smartphones Under 12000: १२ जीबी रॅम आणि १०८ मेगापिक्सल कॅमेरा; १२ हजारांपेक्षा कमी किंमतीतील 'हे' १० 5G फोन!
Flipkart Sale: फ्लिपकार्ट मोबाइल बोनांझा सेलमध्ये ग्राहकांना 5G फोन मोठ्या सवलतीसह खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Baramati News: बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यास प्रतिभा पवारांना अडवलं; तब्बल अर्ध्या तासाने आत जाण्यास दिली परवान
pratibha pawar stop at baramati textile park : बारामती येथून महत्वाची बातमी येत आहे. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना बारामती टेक्स्टस्टाईल पार्कमध्ये जाण्यास रोखण्यात आलं. तब्बल अर्धा तास त्यांना बाहेर थांबवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीनिमित्त राहुल गांधींनी पोस्ट करून वाहिली आदरांजली! म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि आदित्य..”
Rahul Gandhi post about Balasaheb Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल पोस्ट लिहीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. त्यांनच्या या पोस्टची चर्चा होत आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Beed News : बीडमध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवाराला दिले चाबकाचे फटके, कारण काय?
Beed News : बीडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाजपला पाठिंबा दिल्याने वंचित बहुजन पक्षाच्या एका उमेदवाराला काळे फासून चाबकाचे फटके दिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: देशभरातून भाजपचे ९० हजार कार्यकर्ते आलेत, त्यामुळे महाराष्ट्रात ऑक्सिजन कमी झालाय! पंकजा मुंडेंच्या विधानाने चर्चा
Pankaja Munde viral Video : पंकजा मुंडे यांचा पाथर्डी येथील सभेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या सभेत त्यांनी भाजपबद्दल केलेल्या विधानामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: खळबळजनक! विधानसभा निवडणुकी आधी पुण्यातील माजी आमदाराचा अश्लील व्हिडिओ झाला व्हायरल; गुन्हा दाखल
Pune Junnar news : विधानसभा मतदानाचा प्रचाराला आणि मतदानासाठी काही तास शिल्लक असतांना एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील एका माजी आमदाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; जमावाने केला माजी खासदारांवर खुर्च्या फेकून हल्ल्याचा प्रयत्न
Navneet Rana attack by mob in Daryapur : माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत जमावाने मोठा गोंधळ घातला. तर काहींनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न देखील केला. या घटनेमुळे दर्यापूर येथे मोठा तणाव निर्माण झाला होता.
महाराष्ट्र बातम्या News Live: नागपूरमध्ये १४ कोटींचे १७ किलो सोने तर ४४ किलो तर पुण्यात दीड किलो सोने सापडले! निवडणुकीच्या धामधुमीत मोठी कारवाई
gold seized pune and nagpur : राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीत गैर प्रकार टाळण्यासाठी तसेच पैशांचा व्यवहार रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. शनिवारी नागपूरमध्ये १४ कोटी तर पुण्यात दीड कोटीचे सोने व चांदी जप्त करण्यात आली आहे.