मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live November 16, 2024: Pune: खळबळजनक! पुण्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या कंत्राटदार विठ्ठल पोळेकरांची अपहरण करुन हत्या
Maharashtra Election News LIVE November 16, 2024: Pune: खळबळजनक! पुण्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या कंत्राटदार विठ्ठल पोळेकरांची अपहरण करुन हत्या
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Sat, 16 Nov 202405:26 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Pune: खळबळजनक! पुण्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या कंत्राटदार विठ्ठल पोळेकरांची अपहरण करुन हत्या
Vitthal Polekar Kidnapped and Murder: पुण्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या कंत्राटदार विठ्ठल पोळेकरांची अपहरण करुन हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: निवडणुका गेल्या तेल लावत, राजकीय पक्ष मेले तरी चालतील, पण...; नाशिकच्या सभेत राज ठाकरे स्पष्टच बोलले!
Raj Thackeray Nashik Sabha: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सकाळी नाशिक येथे सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी निवडणुका कंटाळवाण्या असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: पुणे जिल्ह्यात बिबट्याची दहशत! शिरूर तालुक्यात अंगणात खेळत असलेल्या चिमूकल्यावर हल्ला करत बिबट्याने केले ठार
boy dead in leopard attack in Pune Shirur : पुण्यात मानव आणि बिबट संघर्ष वाढला आहे. शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील टेंभेकर वस्ती येथे अंगणात खेळत असलेल्या ४ वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करत त्याला ठार मारले आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मिळाला दिलासा, गुन्हा घेतला मागे
Ravindra Waikar Jogeshwari Plot Scam : शिवसेना शिंदे गटाचे खासदार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : कोकण, गोव्यासह राज्यातील 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता, IMD दिला अलर्ट, थंडी गायब!
Maharashtra Weather Update : राज्यावर अवकाळी पवसांचं सावट आहे. कोकण, गोवा तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: महाविकास आघाडी जर व्होट फॉर जिहाद करणार असेल तर मतांचं धर्मयुद्ध लढावं लागेल; देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल
Devendra Fadnavis : काँग्रेस-शिवसेना (उबाठा)-राष्ट्रवादी (शरद पवार) यांची महाविकास आघाडी समाजात फूट पाडत असून तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप करत देवेंद्र फडवणीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.