Raj thackeray on Uddhav Thackeray : वरळीतील सभेतून राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्योगपतींच्या सांगण्यावरुन उद्धव ठाकरे यांनी कोकणातल्या प्रकल्पांना विरोध केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.
Maharashtra Assembly Election : कर्जत मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या कार्यकर्त्याने ईव्हीएमची माहिती देताना फक्त पहिल्या क्रमांकाचे बटण सुरू असून तेच दाबा, बाकीची बटणे खराब असल्याचे आवाहन मतदारांना केले आहे.
Maharashtra Assembly Election : सत्तेसाठी उद्या भाजपा अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला निवडणुकीत उभे करेल तर त्याला काय सत्ता जिहाद म्हणायचे का? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.