Maharashtra Election News LIVE November 13, 2024: 'माझ्याकडे केवळ कपडे, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, पालघरमध्ये बॅगांची तपासणी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live November 13, 2024: 'माझ्याकडे केवळ कपडे, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, पालघरमध्ये बॅगांची तपासणी
Maharashtra Election 2024 News LIVE: 'माझ्याकडे केवळ कपडे, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, पालघरमध्ये बॅगांची तपासणी
Maharashtra Election 2024 News LIVE: 'माझ्याकडे केवळ कपडे, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, पालघरमध्ये बॅगांची तपासणी(HT_PRINT)

Maharashtra Election News LIVE November 13, 2024: 'माझ्याकडे केवळ कपडे, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, पालघरमध्ये बॅगांची तपासणी

HT Marathi Desk 11:07 AM ISTNov 13, 2024 04:37 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Wed, 13 Nov 202411:07 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: 'माझ्याकडे केवळ कपडे, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, पालघरमध्ये बॅगांची तपासणी

  • Eknath shinde : पालघरमधील कोलवडे पोलीस परेड मैदानावरील हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर उतरल्यानंतर त्यावेळी निवडणूक आयोगाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदेंकडील बॅगांची तपासणी केली.

Read the full story here

Wed, 13 Nov 202410:11 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: बारामतीत अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी; बॅगेत आढळले चकली, चिवडा अन् लाडू, पाहा VIDEO

  • Ajit Pawar : उद्धव ठाकरेंच्या बँगांची सोमवारी आणि मंगळवारी तपासणी झाल्याच्या मुद्द्यावरून महाआघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली असताना आता उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरचीही निवडणूक आयोगाकडून तपासणी केली आहे.

Read the full story here

Wed, 13 Nov 202407:46 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: माझ्या आजारपणाचं हसू करणाऱ्यांची मी साथ का देऊ ? राज ठाकरेंबद्दल विचारताच भडकले उद्धव ठाकरे

  • Uddhav Thackeray on Raj Thackeray : राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने देखील अमित ठाकरे विरोधात उमेदवार उभा केला आहे. अमित ठाकरे यांच्यासाठी उद्धव ठाकरे उमेदवार मागे घेतीलअशी चर्चा होती, पण तसे झाले नाही.  
Read the full story here

Wed, 13 Nov 202406:52 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मतदान करा अन् मोफत पेट्रोलसोबत बरंच काही मिळवा! विविध संघटनांकडून मतदान वाढविण्यासाठी पुणेकरांना साद

  • Pune News : पुण्यात मतदान वाढीसाठी जनजागृती करण्यासाठी विविध संघटना पुढे आल्या आहेत. मतदान केल्यावर पेट्रोलसह अनेक गोष्टी मोफत देणार असल्याचं या संघटनांनी जाहीर केली आहे.
Read the full story here

Wed, 13 Nov 202405:10 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: राज्यातील ५५ विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे अनेक उमेदवार, पक्षचिन्ह निकाल ठरवणार

  • Maharashtra Vidhansabha Election : राज्यात निवडणूक रणधुमाळी रंगात आली आहे. मात्र, या निवडणुकीत उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. कारण एकाच नावाचे अनेक उमेदवार एकाच मतदारसंघात उभे असून मतदेतांना पक्षचिन्हाची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
Read the full story here

Wed, 13 Nov 202403:44 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: अदानींच्या उपस्थितीत पाचवर्षांपूर्वी सरकार स्थापनेसाठी शरद पवार अमित शहांमध्ये झाली होती बैठक; अजित पवारांचा गौप्यस्फोट

  • ajit pawar on sharad pawar : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण ८० तासांतच सरकार कोसळलं आणि अजित पवार राष्ट्रवादीत परतले आणि शरद पवारांसोबत महाविकास आघाडीच्या सत्तेत सहभागी झाले.  
Read the full story here

Wed, 13 Nov 202403:04 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: उद्धव ठाकरे नंतर आता नितीन गडकरींच्या हेलिकॉप्टरची तपासणी! निवडणूक आयोगाची कारवाई

  • EC investigated nitin gadkari helicopter : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लपवण्यासारखे काही नसेल तर ते चौकशीला विरोध का करत आहेत, असा सवाल महायुतीच्या नेत्यांनी उपस्थित केला. दरम्यान, भाजप नेते नितीन गडकरी यांच्या हेलिकॉप्टरची देखील तपासणी करण्यात आली आहे. 
Read the full story here

Wed, 13 Nov 202402:37 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: ठाकरे गट-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांत तूफान हाणामारी! मुंबईच्या जोगेश्वरी येथे मध्यरात्री तूफान राडा

  • Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतांना मंगळवारी मध्यरात्री जोगेश्वरीत ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्त्यामध्ये तूफान हाणामारी झाली.
Read the full story here

Wed, 13 Nov 202402:01 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mathura Refinery Blast: रिफायनरीमध्ये भीषण स्फोट होऊन लागली आग! अधिकाऱ्यांसह १० कर्मचारी होरपळले, तिघे गंभीर

  • Mathura Refinery Blast: मथुरा रिफायनरीमध्ये स्टार्टअप सुरू असताना मंगळवारी सायंकाळी अचानक भीषण स्फोट होऊन आग लागली. यात १० अधिकारी व कर्मचारी होरपळले आहे. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read the full story here

Wed, 13 Nov 202401:47 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यात ऐन थंडीत पडणार पाऊस! 'या' जिल्ह्यांना IMD ने दिला यलो अलर्ट

  • Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठा बदल झाला आहे. थंडीत वाढ झाली असून तापमानात मोठी घट झाली आहे. या सोबतच काही जिल्ह्यात पाऊस देखील हजेरी लावणार आहे.
Read the full story here