मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live November 12, 2024: फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींचा विरोधकांवर निशाणा, भाषणादरम्यान आरक्षणासाठी घोषणाबाजी
Maharashtra Election News LIVE November 12, 2024: फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींचा विरोधकांवर निशाणा, भाषणादरम्यान आरक्षणासाठी घोषणाबाजी
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Tue, 12 Nov 202405:25 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींचा विरोधकांवर निशाणा, भाषणादरम्यान आरक्षणासाठी घोषणाबाजी
Narendra Modi pune rally : पुण्यातील पंतप्रधान मोदींच्या सभेत एका व्यक्तीने आरक्षणाची मागणी केली. मोदींच्या भाषणादरम्यान एकाने घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी केली. यामुळे सभेत गोंधळ माजला.
महाराष्ट्र बातम्या News Live: माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा, मात्र त्यातील कपडे चोरू नको; उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेवर जहरी टीका
Uddhav Thackeray : माझी बॅग तुझ्याकडेच देतो, ती घेऊन येत जा. फक्त त्यातील कपडे चोरू नकोस, कारण चोर तो चोर असतो, असा टोला ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना लगावला.
महाराष्ट्र बातम्या News Live: काय सांगता..! राज ठाकरेंच्या सभेला संजय राऊतांना निमंत्रण; व्यासपीठावर एक खुर्चीही राखीव ठेवणार
Raj Thackeray Rally : आज राज ठाकरेंची विक्रोळीत सभा होत आहे. या सभेला ठाकरे गटाचे नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आले आहे. इतकंच नव्हे तर राऊत यांच्यासाठी व्यासपीठावर एक खूर्ची रिकामी ठेवणार असल्याचं मनसेने जाहीर केले आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: गद्दार म्हणताच मुख्यमंत्री शिंदेंच्या तळपायाची आग मस्तकात गेली, गाडीतून उतरले अन् तडक महाआघाडीच्या कार्यालयात शिरले!
Eknath Shinde : नसीम खाम यांच्या कार्यालयासमोरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा जात होता. तेव्हा काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Election : रोज रोज गावात येऊन काय तुमचे मुके घ्यायचे का? भाजप आमदाराचं भरसभेत बेताल वक्तव्य
Maharashtra Assembly Election : रोज रोज गावात येऊन काय तुमचे काय मुके घ्यायचे का? असे बेताल वक्तव्य किनवट विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व विद्यमान आमदार भीमराव केराम यांनी केलं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: ठाकरेंचा दावा, शिंदेंचा सल्ला; आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू
Shrikant Shinde on Aaditya Thackeray: महाराष्ट्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी शिंदे गटातील ८ आमदार आणि दोन मंत्री ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा केला. यावर श्रीकांत शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: उद्धव ठाकरेंच्या बॅगेची आज पुन्हा तपासणी! हे ठरवून केलं जातंय का? चर्चेला उधाण, VIDEO
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे धाराशीवला जात असताना पुन्हा एकदा त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. औसा येथील हेलीपॅडवर ही तपासणी करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकरदेखील होते.
महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यात पोलिसांना मिळणार हक्काची घरं! रखडलेल्या ५५०० घरांसाठी परदेशी गुंतवणुकीतून मिळाला तब्बल ६०० कोटींचा निधी
Pune Police House : पुण्यातील पोलिसांच्या रखडलेल्या ५५०० हजार गृहप्रकल्पासाठी तब्बल ६०० कोटी रुपये नेदरलँड स्थित निमशासकीय संस्थेच्या माध्यमातून मिळाला.
महाराष्ट्र बातम्या News Live: राज ठाकरेंची भाषणं गुजरातहून लिहून येतात! त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात किंमत नाही; ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल
Sanjay Raut attacks Raj Thackeray : ‘राज ठाकरे यांचं भाषण गुजरातवरून लिहून येतं. त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात अजिबात किंमत नाही,’ अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Raosaheb Danve : फोटोत येत होता म्हणून रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्याला मारली लाथ! व्हिडिओ झाला व्हायरल
Raosaheb Danve kicking a party worker: रावसाहेब दानवे नेहमीच त्याच्या व्यक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. सध्या दानवे पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांच्या एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या सभेचा पुणेकरांना मनस्ताप! सुरक्षेमुळे रस्तेबंद केल्याने पुण्यात वाहतूककोंडी
PM Narendra Modi visit Pune : पुण्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. पुण्यातील एस. पी. महाविद्यालयाच्या प्रांगणात ही सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: राज्यात आज उडणार प्रचाराचा धुरळा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन सभा तर राहुल गांधींच्या दोन सभा, कार्यकर्ते जोमात
Maharashtra vidhan sabha election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकांचा ज्वर वाढला आहे. पक्षनेते राज्यात प्रचारात गुंतले आहेत. आज राज्यात मोदी यांच्या दोन तर राहुल गांधी यांच्या दोन सभा होणार असल्याने प्रचाराचा धुरळा आज राज्यात उडणार आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : गुलाबी थंडी, दाट धुके अन् सोबतीला पाऊस! पुढील तीन दिवसांत राज्यातील हवामानात होणार मोठा बदल
Maharashtra Weather Update: पश्चिम बंगाल व चेन्नई जवळील कमी दाबाच्या पट्यामुळे चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली असून यामुळे राज्यात पुढील काही दिवसांत थंडीसह काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: सरकारच्या रडावर परदेशी निधी घेणाऱ्या NGO! गृहमंत्रालय लवकरच मोठी कारवाई करण्याची शक्यता; काय आहे प्रकरण ?
Home Meinistry will take action on NGO : मंत्रालयाने म्हटलं आहे की, जर एखादी स्वयंसेवी संस्था आपल्या उद्दिष्टे आणि धोरणानुसार परदेशी निधीचा वापर करण्यात अपयशी ठरली किंवा वार्षिक विवरणपत्र दाखल केली नाही तर त्याची एफसीआरए नोंदणी रद्द केली जाईल.
महाराष्ट्र बातम्या News Live: महाराष्ट्रातील ५० टक्के मतदार संघात एकही मुस्लिम उमेदवार निवडणूक रिंगणात नाही! भाजप, काँग्रेसने किती जणांना दिली संधी ?
Maharashtra vidhan sabha election : राज्यातील १५० हून अधिक विधानसभा मतदारसंघ असे आहेत जिथे एकही मुस्लिम उमेदवार निवडणूक रिंगणात नाही. सुमारे ५० जागांसाठी एकच मुस्लिम उमेदवार उभा आहे. राज्यात निवडणूक रिंगणात असलेल्या ४ हजार १३६ उमेदवारांपैकी केवळ ४२० उमेदवार मुस्लीम आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: पुरुषासोबत हॉटेलच्या खोलीत गेली याचा अर्थ महिला सेक्ससाठी तयार आहे असा नाही; मुंबई हायकोर्टाची टिप्पणी
मार्च २०२० मध्ये आरोपीने परदेशात नोकरीची ऑफर दिली होती. बैठकीच्या बहाण्याने त्याने महिलेला हॉटेलच्या खोलीत बोलावले. विशेष म्हणजे महिला आणि पुरुष दोघांनीही मिळून रूम बुक केली होती.