Maharashtra Election News LIVE November 11, 2024: Aaditya Thackeray : एकनाथ शिंदे उद्या 'ठाकरे' आडनाव लावूनही फिरतील; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना चिमटा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live November 11, 2024: Aaditya Thackeray : एकनाथ शिंदे उद्या 'ठाकरे' आडनाव लावूनही फिरतील; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना चिमटा
Maharashtra Election 2024 News LIVE: Aaditya Thackeray : एकनाथ शिंदे उद्या 'ठाकरे'  आडनाव लावूनही फिरतील; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना चिमटा
Maharashtra Election 2024 News LIVE: Aaditya Thackeray : एकनाथ शिंदे उद्या 'ठाकरे' आडनाव लावूनही फिरतील; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना चिमटा(PTI)

Maharashtra Election News LIVE November 11, 2024: Aaditya Thackeray : एकनाथ शिंदे उद्या 'ठाकरे' आडनाव लावूनही फिरतील; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना चिमटा

HT Marathi Desk 05:21 PM ISTNov 11, 2024 10:51 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Mon, 11 Nov 202405:21 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Aaditya Thackeray : एकनाथ शिंदे उद्या 'ठाकरे' आडनाव लावूनही फिरतील; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना चिमटा

  • Aaditya Thackeray On eknath shinde : आदित्य ठाकरे म्हणाले की, त्यांना आम्हाला राजकारणातून संपवायचं आहे, अगदी उद्या हे ठाकरे आडनाव लावूनही फिरतील. एकवेळ असा विचार करा, आम्ही राजकारणातून बाहेर झालो. पण, एकतरी उद्योग राज्यात आणून दाखवायचा ना? 

Read the full story here

Mon, 11 Nov 202403:46 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Devendra Fadnavis: मी एकमेव असा मुख्यमंत्री आहे, ज्यांचं मुंबईत घर नाही; फडणवीसांची मतदारांना भावनिक साद

  • Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घर नसलेले पहिले मुख्यमंत्री आहेत.
Read the full story here

Mon, 11 Nov 202403:10 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: शरद पवारांनी जातीयवाद केल्याचा पुरावा मागितला, राज ठाकरेंनी सांगितला पुण्यातील 'तो' प्रसंग!

  • Raj Thackeray on Sharad Pawar: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.
Read the full story here

Mon, 11 Nov 202402:51 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: ऐशो-आरामाचे आयुष्य जगण्याचा मोह.. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील शूटरच्या वडिलांनी सांगितली शिवकुमारची कहाणी

  • Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शिवकुमार गौतम यालाही अटक करण्यात आली आहे. शिवकुमारच्या वडिलांचे म्हणणे आहे की, मुलाला लक्झरी लाइफ आणि झटपट पैसे कमावण्याचे वेड होते.

Read the full story here

Mon, 11 Nov 202401:39 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Riteish Deshmukh: धर्म धोक्यात असल्याचा दावा करणारा पक्षच धोक्यात, लातूरमध्ये रितेश देशमुखचा विरोधकांना टोला

  • Maharashtra assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रितेश देशमुख आपला भाऊ आणि काँग्रेस नेते धीरज देशमुख यांच्या प्रचारासाठी लातूरला पोहोचला होता.
Read the full story here

Mon, 11 Nov 202401:38 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: VIDEO : सदा सरवणकर प्रचाराला येताच महिलेचा राग अनावर; दारातूनच धुडकावून लावलं, माहीमच्या कोळीवाड्यात नेमकं काय घडलं?

  • Mahim Assembly Constituency : माहीम कोळीवाड्यात शिवसेना नेते सदा सरवणकर यांची प्रचार रॅली सुरू होती. त्यावेळी स्थानिक महिलांनी सरवणकरांच्या प्रचाराला विरोध केला.  याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Read the full story here

Mon, 11 Nov 202412:24 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Election : मुख्यमंत्री शिंदेंनी ऐनवेळी सभा रद्द केल्यानं उमेदवाराला धक्का, थेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट

  • Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा रद्द झाल्याने शिवसेनेना उमेदवाराचा रक्तदाब वाढला व त्याला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

Read the full story here

Mon, 11 Nov 202411:15 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: वणी हेलिपॅडवर उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरची झडती; ठाकरे म्हणाले बॅगाच काय युरिन पॉट देखील तपासा, पाहा VIDEO

  • Uddhav Thackeray : वणीच्या हेलीपॅडवर उतरताच उद्धव ठाकरे व त्यांचे सहकारी मिलिंद नार्वेकर यांच्या बॅगा तपासण्यात आल्या आहेत. ज्या बॅग तपासण्यावरून गदारोळ सुरू असून याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

Read the full story here

Mon, 11 Nov 202410:52 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai: मुंबईतील कांदिवली येथे १४ कुत्र्यांची हत्या करून त्यांना गटारात फेकलं, व्हिडिओनं खळबळ!

  • 14 Dogs Found Dead in Mumbai: मुंबईतील कांदिवली परिसरात कुत्र्यांची हत्या करून मृतदेह गटारात फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
Read the full story here

Mon, 11 Nov 202410:30 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Elections : राज्यातील असं एक गाव ज्यात दोन मतदारसंघ! प्रचारावेळी आपला मतदार शोधताना उमेदवारांच्या नाकी नऊ

  • Maharashtra Assembly Election : राज्यात शेजारी-शेजारी असणारी दोन गावे वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात असल्याचे नवे नाही. मात्र छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यात एक गाव असं आहे ज्यातील नागरिकांचं मतदान दोन विधानसभा मतदारसंघात आहे.

Read the full story here

Mon, 11 Nov 202407:26 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Onion Prices Hike: मुंबईत कांद्याचे दर ८० रुपयांवर पोहोचले, ग्राहकांच्या डोळ्यात पाणी!

  • Onion prices Hike In Mumbai: कांद्याचे दर गगनाला भिडल्याने ग्राहक त्रस्त झाले असून येत्या काही दिवसांत कांद्याच्या दरात घट होईल, अशी अपेक्षा करत आहेत.
Read the full story here

Mon, 11 Nov 202406:48 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: अमित ठाकरे बालिश, त्याला काय कळतं?; उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराची बोचरी टीका

  • Mahesh Sawant on Amit Thackeray : माहीम विधानसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांनी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

Read the full story here

Mon, 11 Nov 202405:40 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: लाच घेतल्याप्रकरणी उल्हासनगर येथे निवडणूक आयोगाचे ५ अधिकारी निलंबित; सात लाख रुपयांची रक्कम जप्त

  • ulhasnagar news : उल्हासनगर येथे एका फूल व्यापाऱ्याकडून ८५ हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या पाच अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करत त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
Read the full story here

Mon, 11 Nov 202405:15 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: खळबळजनक! गोराईच्या जंगलात सापडला तुकडे केलेला मृतदेह! डोकं, हात-पाय, धड प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये भरून फेकले

  • Mumbai Gorai Murder : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोराई परिसरात गोणीत तुकडे करून भरलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल सात तुकडे करून प्लॅस्टिकच्या डब्यात टाकून गोणीत भरून फेकण्यात आले.
Read the full story here

Mon, 11 Nov 202403:22 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मुलाला दवाखान्यात नेताना काळाचा घाला! भरधाव ट्रॅक्टरने बाईकला धडक दिल्याने आई-वडिलांसह मुलगा जागीच ठार, परभणी येथील घटना

  • Parbhani Accident: परभणी वसमतमार्गावर भीषण अपघात झाला असून मुलाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या आई वडिलांसह मुलाचा मृत्यू झाला आहे.
Read the full story here

Mon, 11 Nov 202402:34 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update: पश्चिम बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता! राज्यावरील हवामानावर होणार परिमाण

  • Maharashtra Weather Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रीवादळाची शक्यता वर्तवली जात आहे. याच परिमाण हवामानावर होण्याची शक्यता आहे. सध्या राज्याच्या काही भागात थंडी तर काही भागात तापमान वाढलेले असल्याचे चित्र आहे.
Read the full story here

Mon, 11 Nov 202402:17 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: महाराष्ट्रात महायुती की महाविकास आघाडी ? कुणाचे सरकार येणार? सर्व्हेक्षणात धक्कादायक आकडेवारी पुढे

  • Maharashtra assembly election 2024 survey :  महायुतीला १४५  ते १६५ जागा मिळतील, तर महाविकास आघाडीला १०६ ते १२६  जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होऊ शकते.
Read the full story here

Mon, 11 Nov 202401:46 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: कॅब चालकाच्या पत्नीची हत्या करून मृतदेह लपवला सोफ्यात! पुण्यातील हडपसर येथील धक्कादायक घटना

  • Pune Hadapsar Murder : पुण्यात हडपसर येथे एका कॅब चालकाच्या पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह हा सोफ्यात लपवल्याने खळबळ उडाली आहे. मृत महिलेचा पती हा बाहेर गावी गेला होता.  
Read the full story here

Mon, 11 Nov 202401:22 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या पुण्यात जाहीर सभा! एस. पी. महाविद्यालय परिसरातील वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते राहणार बंद

  • Traffic changes in Pune for PM Modi's rally : भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या पुण्यात येणार आहे. त्यांची जाहीर सभा पुण्यातील एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. यामुळे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
Read the full story here