मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live November 1, 2024: Mumbai Fire: मुंबईतील सायन येथील राशन दुकानाला आग, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी
Maharashtra Election News LIVE November 1, 2024: Mumbai Fire: मुंबईतील सायन येथील राशन दुकानाला आग, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Fri, 01 Nov 202403:41 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai Fire: मुंबईतील सायन येथील राशन दुकानाला आग, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी
Mumbai Ration Office Fire: मुंबईतील सायन परिसरात राशन दुकानाला आग लागल्याची माहिती समोर आली.
महाराष्ट्र बातम्या News Live: Navi Mumbai Accident: घणसोली येथे भरधाव पिकअप व्हॅनच्या धडकेत दुचाकीवरील डिलिव्हरी बॉयचा मृत्यू
Delivery Boy Dies by Accident In Navi Mumbai: नवी मुंबईतील घणसोली परिसरात पिकअप व्हॅनच्या धडकेत दुचाकीवरील डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.
महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai: भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या, मुंबईतील सायन येथील घटना
Mumbai Man Stabbed To Death In Sion Koliwada: मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरात भांडण मिटण्यासाठी मध्यस्ती करायला गेलेल्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.
महाराष्ट्र बातम्या News Live: मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षा व्यवस्थेत अचानक वाढ, समोर आले धक्कादायक कारण; वाचा
devendra fadnavis security : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या जीवाला धोका असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: महाराष्ट्रात बंडखोरांनी वाढवलं टेंशन! महायुतीची वाढली डोकेदुखी तर महाविकास आघाडीची नाराजांची मनधरणी करण्यात धावपळ
maharashtra assembly election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. पण त्यानंतर जे चित्र समोर आले आहे, त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांचे टेन्शन वाढलं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: कोल्हापुरात फार्म हाऊसवर मध्यरात्री धिंगाणा! पोलिसांच्या छाप्यात ९ डान्सर तरुणींसह ३१ जणांना अटक
Kolhapur news : कोल्हापुरात एका फार्म हाऊसवर पोलिसांनी बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या पार्टीवर छापा टाकत काही जणांना तरुणींसह ३१ जणांना अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! ट्रम्पेटचं मराठी भाषांतर तुतारी नाही तर ट्रम्पेटचं राहणार; शरद पवारांना दिलासा
Election Commission on Trumpet : निवडणूक आयोगाच्या ट्रम्पेट या मुक्त चिन्हाचे मराठी नाव तुतारी ऐवजी ट्रम्पेट असेच ठेवले जाणार आहे. या बाबत निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. या निर्यामुळे शरद पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.