Maharashtra Election News LIVE March 5, 2025: अबू आझमींना औरंगजेबची स्तुती करणे पडले महागात, विधानसभेतून निलंबित
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live March 5, 2025: अबू आझमींना औरंगजेबची स्तुती करणे पडले महागात, विधानसभेतून निलंबित
Maharashtra Election 2024 News LIVE: अबू आझमींना औरंगजेबची स्तुती करणे पडले महागात, विधानसभेतून निलंबित
Maharashtra Election 2024 News LIVE: अबू आझमींना औरंगजेबची स्तुती करणे पडले महागात, विधानसभेतून निलंबित

Maharashtra Election News LIVE March 5, 2025: अबू आझमींना औरंगजेबची स्तुती करणे पडले महागात, विधानसभेतून निलंबित

Updated Mar 05, 2025 04:31 PM IST
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Wed, 05 Mar 202511:01 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: अबू आझमींना औरंगजेबची स्तुती करणे पडले महागात, विधानसभेतून निलंबित

  • बुधवारी विधानसभेचे कामकाज सुरू होताच संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपाचे आमदार अबू आझमी यांच्याविरोधात निलंबनाचा प्रस्ताव मांडला.

Read the full story here

Wed, 05 Mar 202510:52 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अन्यथा १९ मार्चला मुंबईत येऊन आंदोलनाचा बॉम्ब फोडू’

  • राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या सहनशिलतेची सत्वपरीक्षा न पाहता निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमाफी करावी. सध्या अधिवेशन सुरू असून १८ मार्चपर्यंत कर्जमाफी न दिल्यास आरपारची लढाई लढणार आहे, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

Read the full story here

Wed, 05 Mar 202506:04 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: CPM News : शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्राच्या सचिवपदी निवड

  • सीपीआय(एम)च्या २४व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनात ४७ वर्षीय डॉ. अजित नवले यांची नवीन राज्य सचिव म्हणून एकमताने निवड झाली.
Read the full story here