मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live March 4, 2025: स्वारगेटनंतर पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, चुलत भावासमोरच १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, व्हिडिओही बनवला
Maharashtra Election 2024 News LIVE: स्वारगेटनंतर पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, चुलत भावासमोरच १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, व्हिडिओही बनवला
Maharashtra Election News LIVE March 4, 2025: स्वारगेटनंतर पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, चुलत भावासमोरच १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, व्हिडिओही बनवला
Updated Mar 04, 2025 03:37 PM IST
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Tue, 04 Mar 202510:07 AM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: स्वारगेटनंतर पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, चुलत भावासमोरच १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, व्हिडिओही बनवला
शिरुर तालुक्यात १९ वर्षीय तुरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री दोन तरुणांनी एका १९ वर्षीय तरुणीवर चाकूचा धाक दाखवून तिच्या चुलत भावासमोरच बलात्कार केला.
महाराष्ट्र बातम्या News Live: निर्घृणतेचा कळस असणारे ते १५ व्हिडिओ आणि ८ फोटोंनी धनंजय मुंडे अडकले, द्यावा लागला राजीनामा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर विरोधक आणि देशमुख कुटुंबीय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. मात्र, देशमुख यांच्यावर झालेल्या अत्याचाराचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंडे यांनी राजीनामा दिला.
महाराष्ट्र बातम्या News Live: आता तुम्ही राजीनामा द्या! देवेंद्र फडणवीसांचे धनंजय मुंडेंना थेट आदेश, संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण भोवणार
Dhananjay Munde Resignation: संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे फोटो व्हायरल झाल्यावर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. आज बीड बंदची हाक देण्यात आली आहे. यावरून राज्यात राजकीय घडामोडींना देखील वेग आला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्याकांडाचे मनविचलित करणारे फोटो व्हायरल! नागरिकांचा संताप, आज बीड बंदची हाक
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख यांच्या क्रूरहत्तेचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमुळे बीडमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बीड बंदची आज हाक देण्यात आली आहे.