Maharashtra Election 2024 News LIVE: महाराष्ट्राला मद्यनीती आणि तंबाखूमुक्तीची गरज आहे : डॉ. अभय बंग
Maharashtra Election News LIVE March 14, 2025: महाराष्ट्राला मद्यनीती आणि तंबाखूमुक्तीची गरज आहे : डॉ. अभय बंग
Published Mar 14, 2025 10:24 AM IST
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Fri, 14 Mar 202504:54 AM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: महाराष्ट्राला मद्यनीती आणि तंबाखूमुक्तीची गरज आहे : डॉ. अभय बंग
Yashwantrao Chavan National Award :डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग यांच्या आदिवासी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी चव्हाण सेंटरतर्फे हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण यांच्या ११२व्या जयंती कार्यक्रमात बंग दाम्पत्यास प्रदान करण्यात आला.