Maharashtra Election 2024 News LIVE: देशात आरोग्य सेवांचे सुलभीकरण व लोकशाहीकरण होणे आवश्यकः डॉ. अभय बंग(Chandrakant Paddhane)
Maharashtra Election News LIVE March 13, 2025: देशात आरोग्य सेवांचे सुलभीकरण व लोकशाहीकरण होणे आवश्यकः डॉ. अभय बंग
Updated Mar 13, 2025 07:51 PM IST
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Thu, 13 Mar 202502:21 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: देशात आरोग्य सेवांचे सुलभीकरण व लोकशाहीकरण होणे आवश्यकः डॉ. अभय बंग
मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात ‘यशवंतराव चव्हाण स्मृती राष्ट्रीय पुरस्कार’ गडचिरोली जिल्ह्यातील ‘सर्च’ या संस्थेचे डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना देण्यात आला.
महाराष्ट्र बातम्या News Live: काय आहे मल्हार मांस? ज्याची महाराष्ट्र झाली सुरुवात, झटका आणि हलाल मटणातील फरक समजून घ्या
मंत्री नितेश राणे यांनी नुकतेच चिकन आणि मटण प्रेमींसाठी मल्हार सर्टिफिकेटचे लोकार्पण केले. हे झटका आणि हलाल मांसमधील फरक स्पष्ट करते. यामुळे राज्यात नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, मुख्यमंत्र्यांनी सांगितले भविष्यातील फायदे
शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या औद्योगिक तसेच आर्थिक विकासालाही चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.
महाराष्ट्र बातम्या News Live: लोकमान्य टिळक उत्तम गणिती व खगोलशास्त्री होते
बेळगाव येथील 'लोकमान्य ग्रंथालय' आणि 'बुक लव्हर्स क्लब' यांच्या विद्यमाने 'डिव्हाईन इजिटेटर्स अँड हार्डी' या पुस्तकाचे लेखक उमाकांत तासगावकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
महाराष्ट्र बातम्या News Live: मुंबईतील लीलावती रुग्णालयात जादू टोणा आणि तंत्र-मंत्र, १५०० कोटींचा अपहार; ३ एफआयआर
लीलावती रुग्णालयाच्या माजी विश्वस्तांनी १५०० कोटी रुपयांहून अधिक आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आजी विश्वस्तांनी केला आहे. रुग्णालयाच्या आवारात माजी विश्वस्त आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून काळी जादू केली जात असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: महाराष्ट्रात राहायचं असेल तर... मराठी भाषेबाबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी येत असावी, असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले आहे. तसे नसेल तर भाषा शिकली पाहिजे आणि तिचा आदर केला पाहिजे.