मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live January 9, 2025: आकाचा आका धनंजय मुंडे, मग ही बडी मुन्नी कोण? अजित पवारांना विचारला प्रश्न, सगळ्यांसमोर म्हणाले...
Maharashtra Election News LIVE January 9, 2025: आकाचा आका धनंजय मुंडे, मग ही बडी मुन्नी कोण? अजित पवारांना विचारला प्रश्न, सगळ्यांसमोर म्हणाले...
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Thu, 09 Jan 202504:06 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: आकाचा आका धनंजय मुंडे, मग ही बडी मुन्नी कोण? अजित पवारांना विचारला प्रश्न, सगळ्यांसमोर म्हणाले...
Ajit Pawar on Suresh Dhas: भाजप नेते सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: खंडणीचा गुन्हा दाखल होऊन वाल्मिक कराडवर ईडीची कारवाई का नाही?; सुप्रिया सुळे यांचा सवाल
Supriya Sule on Walmik Karad : खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपी वाल्मिक कराडवर ईडीनं पीएमएलएच्या अंतर्गत गुन्हा दाखल का झाला नाही, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: विश्वासघात जिव्हारी! भलामोठ्या सूऱ्याने कृष्णाने शुभदाला संपवलं, पुण्याच्या IT कंपनीतील व्हिडिओ व्हायरल
Pune Crime News : पुण्यात एका मोठ्या आयटी कंपनीत शुभदा कोंदारे या तरुणीवर कोयत्याने वार करून तिची हत्या करण्यात आली होती. पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याचे उघड झाले असून या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai Rape: काकाचं निघाला नराधम! मुंबईत १५ वर्षाच्या अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करत व्हिडिओ केला व्हायरल
Mumbai Rape: मुंबईत काका आणि पुतणीच्या नात्याला काळिमा फसणारी एक घटना उघडकीस आली आहे. काकाने आपल्याच १५ वर्षाच्या अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करून तिच्या व्हिडिओ व्हायरल केल्याचं उघडक झालं आहे. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : छत्री, स्वेटर सोबत ठेवा! पावसासह थंडी वाढण्याचा IMD चा इशारा
Maharashtra Weather Update : राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पावसासह थंडी देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हिवाळ्यात स्वेटरसह छत्री देखील सोबत ठेवण्याची वेळ नागरिकांवर येणार आहे.