मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live January 8, 2025: Ramgiri Maharaj: ‘जन-गण-मन आपले राष्ट्रगीत नाही’, रामगिरी महाराजांचं पुन्हा वादग्रस्त विधान; टागोरांबद्दलही बोलले..
Maharashtra Election News LIVE January 8, 2025: Ramgiri Maharaj: ‘जन-गण-मन आपले राष्ट्रगीत नाही’, रामगिरी महाराजांचं पुन्हा वादग्रस्त विधान; टागोरांबद्दलही बोलले..
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Wed, 08 Jan 202501:05 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Ramgiri Maharaj: ‘जन-गण-मन आपले राष्ट्रगीत नाही’, रामगिरी महाराजांचं पुन्हा वादग्रस्त विधान; टागोरांबद्दलही बोलले..
Ramgiri Maharaj : रामगिरी महाराज म्हणाले की, रवींद्रनाथ टागोर यांनी जन गण मन गाणे ब्रिटिश राजे जॉर्ज पंचम यांच्या स्तुतीसाठी गायले होते. हे राष्ट्राला उद्देशून कधीच नव्हते.
महाराष्ट्र बातम्या News Live: कॉलेज तरुणाचा तोल जाऊन अंगावर पडल्याने दोन वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू, मुंबईतील हादरवणारी घटना
Mumbai News : या घटनेत मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल केले. जिथे मुलीवर उपचार सुरू होते, पण दोन दिवसांनी मुलीचा मृत्यू झाला.
महाराष्ट्र बातम्या News Live: HMPV Virus : मुंबईत आढळला HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण, ६ महिन्यांच्या मुलीला लागण, बीएमसी अलर्ट
HMPV Case in Mumbai : ६ महिन्यांच्या मुलीला या व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आलं आहे. तिच्यावर मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आता तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: बुलढाण्यात टक्कल व्हायरसचा धुमाकूळ! आधी डोक्याला खाज आणि मग तीन दिवसांत केसगळती होऊन पडतयं टक्कल
Buldhana Baldness Virus : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात नागरिकांना अचानक टक्कल पडत आहे. या आजारामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. आरोग्य विभागाने याची दखल घेतली असून गावात सर्वेक्षण सुरू केले आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: बीड हादरलं! शहर पोलीस मुख्यालयाच्या आवारात पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन संपवलं जिवन
Beed News : बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरणाची चर्चा असतांना आता शहर पोलिस ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस ठाण्याच्या आवारात एका पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन जिवन संपवलं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: पळून जाऊन भाचीने गावातील मुलाशी लग्न केलं, बदनामीच्या भीतीने लग्नाच्या जेवणात मामाने विष मिसळलं, कोल्हापूर हादरलं
Kolhapur News : कोल्हापुरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाचीने पळून जाऊन गावातील एका मुलीशी लग्न केल्याने बदनामी होईल या भीतीने थेट लग्नाच्या जेवणात विष मिसळलं.
महाराष्ट्र बातम्या News Live: दादरच्या भाजी विक्रेत्याने कसा उघडकीस आणला टोरेस ज्वेलर्स फसवणूक घोटाला ? गुंतवले होते तब्बल ४ कोटी
Torres Company Scam : मुंबईतील टोरेसच्या बोगस योजनांमध्ये अनेक सामान्य मुंबईकरांनी गुंतवणूक केली. मात्र, कंपनीने मुंबईतील सर्व आउटलेत बंद करत गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचं उघडं झालं आहे. हा संपूर्ण घोटाळा एका भाजीविक्रेत्याने उघडकीस आणला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यात आयटी कंपनीत तरुणीवर कोयत्याने हल्ला! रक्तस्त्राव झाल्याने तरुणीचा मृत्यू
Pune Yerwada Crime news : पुण्यात एका कंपनीच्या पार्किंगमध्ये एका तरुणीवर धार धार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. यात गंभीर जखमी झाल्याने या तरुणीचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! आज पाणीपुरवठा बंद तर उद्या गुरुवारी कमी दाबाने होणार पाणी पुरवठा
Navi Mumbai Water Supply : नवी मुंबईत आज पुरवठा बंद राहणार आहे. तर उद्या कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra weather: राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट! पुढील दोन दिवसांत 'या' जिल्ह्यांना IMD चा अलर्ट, थंडीही वाढणार
Maharashtra IMD weather alert : राज्यात थंडीसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील ४८ तासांत राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊन तापमानात घट होणार आहे.