Maharashtra Election News LIVE January 7, 2025: Torres Scam : ‘टोरेस’ कडून हिरे आणि गुंतवणुकीच्या नावावर हजारो मुंबईकरांना कोट्यवधींचा गंडा, मालक दुबईला फरार!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live January 7, 2025: Torres Scam : ‘टोरेस’ कडून हिरे आणि गुंतवणुकीच्या नावावर हजारो मुंबईकरांना कोट्यवधींचा गंडा, मालक दुबईला फरार!
Maharashtra Election 2024 News LIVE: Torres Scam : ‘टोरेस’ कडून हिरे आणि गुंतवणुकीच्या नावावर हजारो मुंबईकरांना कोट्यवधींचा गंडा,  मालक दुबईला फरार!
Maharashtra Election 2024 News LIVE: Torres Scam : ‘टोरेस’ कडून हिरे आणि गुंतवणुकीच्या नावावर हजारो मुंबईकरांना कोट्यवधींचा गंडा, मालक दुबईला फरार!(Nitin Sharma)

Maharashtra Election News LIVE January 7, 2025: Torres Scam : ‘टोरेस’ कडून हिरे आणि गुंतवणुकीच्या नावावर हजारो मुंबईकरांना कोट्यवधींचा गंडा, मालक दुबईला फरार!

HT Marathi Desk 03:43 PM ISTJan 07, 2025 09:13 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Tue, 07 Jan 202503:43 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Torres Scam : ‘टोरेस’ कडून हिरे आणि गुंतवणुकीच्या नावावर हजारो मुंबईकरांना कोट्यवधींचा गंडा, मालक दुबईला फरार!

  • Torres Company Fraud : कंपनी गुंतवणूक केलेल्या रक्कमेच्या सुरक्षेसाठी त्यांना एक हिरा देत असे. त्यांना सांगितले जात असे की, या हिऱ्याची किंमत त्यांनी गुंतवलेल्या पैशाइतकीच आहे. मात्र एका ग्राहकाला दिलेला हिराही खोटा आढळला आहे.

Read the full story here

Tue, 07 Jan 202502:11 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: नागपुरात लग्नाच्या वाढदिवसादिवशीच जोडप्याने मृत्यूला कवटाळलं! स्टेटसला व्हिडिओ ठेऊन व्यक्त केली अंतिम इच्छा

  • Nagpur News : नागपुरात लग्नाच्या वाढदिवशी पती-पत्नीने लग्नाच्या ड्रेसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. याआधी सोशल मीडियावर व्हिडिओ मेसेज स्टेटसला ठेऊन कुटूंबीयांना मेसेज दिला आहे.

Read the full story here

Tue, 07 Jan 202511:57 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: याला काय म्हणावं..! चोरी करण्यासाठी घरात घुसला, मात्र कोणतेच किमती सामान न मिळाल्याने महिलेचा मुका घेऊन पळून गेला

  • Mumbai Crime : मालाडच्या कुरार भागात एक विचित्र घटना घडली आहे. चोरट्यानं काहीच मुद्देमाल नेला नसून, थेट महिलेचा मुका घेऊन पळ काढला.

Read the full story here

Tue, 07 Jan 202510:44 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Cabinet Decisions: १ एप्रिलपासून सर्व वाहनांसाठी FASTag अनिवार्य, फास्ट टॅग स्टिकर ऑनलाईन किंवा ऑफलाईन कसं घ्यायचं? वाचा

  • Fastag Sticker : राज्य सरकारने मोठा निर्णय घेत १ एप्रिल २०२५ पासून सर्व वाहनांसाठी फास्ट टॅग सक्तीचे केले आहे. यामुळे टोलनाक्यावरील गर्दी टाळता येणार आहे.

Read the full story here

Tue, 07 Jan 202509:45 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai: गुपचूप पाठीमागून आला अन् तरुणीचे केस कापून पळून गेला; मुंबईतील दादर येथील घटना, गुन्हा दाखल

  • Mumbai College Girl Hair Cut News: मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर एका तरुणीचे केस कापल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read the full story here

Tue, 07 Jan 202509:13 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Thane: ठाण्यात महिलांची दादागिरी; पाळीव कुत्रा भुंकल्यानं मालकाला घरात घुसून मारलं, गुन्हा दाखल

  • Thane 10 Womens Attacking Man: ठाण्यात पाळीव कुत्रा भुंकल्याने महिलांना राग अनावर झाला. यानंतर महिलांनी कुत्र्याच्या मालकाला घरात घुसून मारहाण केली.
Read the full story here

Tue, 07 Jan 202507:56 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: नाशिक हादरले! घरात मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असतांना आई वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन्...

  • Nashik News : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात मुलाचे लग्न कार्य असताना आई वडिलांनी टोकाचं पाऊल उचलतं जिवन संपवलं आहे.
Read the full story here

Tue, 07 Jan 202507:15 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: राजकारणाने जातीत विष पेरले: डॉ. पंकज चांदे

  • पत्रकार अविनाश महालक्ष्मे लिखित ‘घानमाकड’ पुस्तकाचे प्रकाशन कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांच्या हस्ते नागपुरातील बीआरए मुंडले स्कूलच्या प्लॅटिनम ज्युबिली सभागृहात पार पडले. 
Read the full story here

Tue, 07 Jan 202506:48 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai Fire: मुंबईतील अंधेरी येथील निवासी इमारतीला आग; वृद्ध व्यक्तीचा होरपळून मृत्यू

  • Fire At Residential Building In Mumbais Andheri: मुंबईतील अंधेरी परिसरात एका निवासी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी रात्री उशीरा घडली. या आगीच्या घटनेत एका वृद्ध व्यक्तीच होरपळून मृत्यू झाला.
Read the full story here

Tue, 07 Jan 202506:16 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Pune Gangrape : मुंबईतील तरुणीवर पुण्यात सामूहिक बलात्कार; मैत्रिणीने घरी बोलावून केला घात

  • Mumbai Woman Gangraped At Pune: मुंबईहून पुण्याला आलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी पीडिताच्या मैत्रिणीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
Read the full story here

Tue, 07 Jan 202505:26 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Pune Mumbai Expressway: आता २ तास आधीच पुण्याहून नवी मुंबई विमानतळावर पोहोचणार, 'या' रस्ताचं काम ९० टक्के पूर्ण

  • Pune Mumbai Expressway Link Road: पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. या रस्त्यामुळे प्रवासी आता दोन तास आधीच नवी मुंबई विमानतळावर पोहोचतील.
Read the full story here

Tue, 07 Jan 202504:19 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: राज्यातही HMPV विषाणूचा शिरकाव! नागपुरातील दोन मुलांचा चाचणी अहवाल आला पॉझिटिव्ह

  • HMPV Patient in Nagpur: चीनमध्ये हाहाःकार माजवणाऱ्या HMPV व्हायरसचा शिरकाव आता महाराष्ट्रातही झाला आहे. काल देशात पहिला रुग्ण बेंगळुरू येथे आढळला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रातील दोन मुलांना या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे.
Read the full story here

Tue, 07 Jan 202503:31 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: वडिलांसोबत शाळेत जात असतांना काळाची झडप ! पुणे जिल्ह्यातील शिक्रापुर येथे भीषण अपघातात २ मुलांसह वडिलांचा मृत्यू

  • Shikrapur Accident : पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर चाकण रोडवर भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन मुलांसह त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Read the full story here

Tue, 07 Jan 202501:46 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : पुण्यात थंडीचा कडाका वाढला!राज्यात तापमानात होणार घट, IMD ने काय दिला इशारा ?

  • Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढत आहे. किमान तापमानात घट होत आहे. पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यात थंडी वाढल्याने पुन्हा शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
Read the full story here