Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Manoj Jarange Patil Booked: परभणीत काल सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली.
महाराष्ट्र बातम्या News Live: पावशेर दारू पिऊन कोणी धनजय मुंडेना अपमानित केलं तर...; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर हल्लाबोल
Gunratan Sadavarte on Manoj Jarange Patil: बीड येथील सर्वपक्षीय मूक मोर्चात जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला त्रास झाला तर, धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू न देणार नाही, असा इशारा दिला. यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai: विद्यार्थिनी वर्गात येताच तिला मिठी मारली आणि...; मुंबईतील शाळेत संतापजनक प्रकार, शिक्षकाला अटक
Teacher Molested Minor Girl In Mumbai: मुंबईतील एका नागरीक संचालित शाळेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai: मुंबईत क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्यावर लोखंडी रॉड आणि चाकूनं हल्ला!
Attack On Crime Patrol Actor In Mumbai: मुंबईत क्राईम पेट्रोल फेम अभिनेता राघव तिवारीवर लोखंडी रॉड आणि चाकूनं हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: बलात्कार करण्यात अपयशी ठरल्याने नराधम भोंदू डॉक्टराने महिलेची पोट फाडून केली निर्घृण हत्या
Bihar Murder News : बिहारमध्ये एका डॉक्टराने महिलेवर बलात्कार करण्याच्या प्रयत्न केला. तिने विरोध केल्याने आरोपीने तिला जमिनीवर पाडले. मात्र, महिलेने विरोध केल्याने संतापलेल्या डॉक्टरने चाकूच्या साह्याने महिलेचे पोट फाडून तिची हत्या केली.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : हिवाळा, उन्हाळ्याचा नागरिकांना अनुभव! सकाळी गारठा तर दुपारी उष्णतेचा चटका; वाचा IMD अंदाज
Maharashtra Weather Update : राज्यात तापमानात कमालीचा बदल झालेला आढळत आहे. उन्हाळा आणि हिवाळा एकाच दिवसांत नागरिक अनुभवत आहे. सकाळी रात्री कमालीची थंडी तर दिवसा कडक ऊन असे वातावरण सध्या राज्यात आहे .
महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यात आता नोकरदारांना जमा करावे लागणार रिक्षा परवाने! काय आहे आरटीओचा नवा नियम ?
RTO New rule in Pune : पुण्यात आरटीओने नवा नियम काढला आहे. या नियमानुसार सरकारी नोकर असतांना देखील रिक्षा चावणाऱ्या चालकांचे परवाने आता रद्द केले जाणार आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: डॉमिनोजच्या पिझ्झा मध्ये आढळला चाकूचा तुकडा! पुण्यातील पिंपरी-चिंचवड मधील प्रकार, आधी टाळाटाळ मग केलं मान्य
Knife Piece Found In Pizza : पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे पिझा खातांना त्यात चक्क चाकूचा तुकडा सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार शुक्रवारी आढळून आला आहे. ज्यांनी हा पिझा ऑर्डर केला होता, त्यांनी या घटनेचा व्हिडिओ काढला असून तो सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे,