मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live January 4, 2025: Single Use Plastic: आतापर्यंत किती देशांनी सिंगल यूज प्लास्टिकवर घातली बंदी, त्यामागचे कारण काय? वाचा
Maharashtra Election News LIVE January 4, 2025: Single Use Plastic: आतापर्यंत किती देशांनी सिंगल यूज प्लास्टिकवर घातली बंदी, त्यामागचे कारण काय? वाचा
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Sat, 04 Jan 202505:26 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Single Use Plastic: आतापर्यंत किती देशांनी सिंगल यूज प्लास्टिकवर घातली बंदी, त्यामागचे कारण काय? वाचा
Which Countries Banning Plastic Bags: जगातील कोणकोणत्या देशात प्लास्टिकच्या पिशवीवर बंदी घालण्यात आली.
महाराष्ट्र बातम्या News Live: Viral Video : टॉवेल लावून बाल्कनीत फिरायचा, वारंवार सांगूनही ऐकलं नाही, संतापलेल्या गावकऱ्यांनी दिला चोप!
Thane Mumbra Viral Video: ठाण्यातील मुंब्रा येथे टॉवेल लावून बाल्कनीत फिरणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबई-नागपूर आता फक्त ८ तासांत, समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात
Samruddhi Expressway : डिसेंबर २०२२ आणि मार्च २०२३ मध्ये मुंबई-नागपूर समृद्धी एक्सप्रेसवे हा महामार्ग प्रवाशांसाठी अंशत: खुला करण्यात आला होता. या मार्गाचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. पुढील महिन्यात या मार्गाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: भारतीय लष्कराने बदलले धोरण! आता गुणवत्तेच्या आधारे मिळणार प्रमोशन; कधी आणि आणि कोणत्या पदांसाठी होणार नियम लागू?
Indian Army Promotion : भारतीय लष्कराने आपल्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या पद्धतीत आता काही बदल केले आहेत. यापुढे सर्व लेफ्टनंट जनरलची गुणवत्ता यादी त्यांच्या कामगिरीच्या आधारे तयार करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या; सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोघांना पुण्यातून अटक
Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. त्यांच्या आणखी दोन मारेकऱ्यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: साक्षीदार असलेल्या व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या! मिरा रोडच्या शांती सेंटरमधील धक्कादायक घटना
Mumbai Crime : मुंबईत मीरा रोड येथे एका व्यापाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. भर बाजारात ही हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: मुंबईत नारायण राणेंच्या नावाचा वापर करुन एकाची तब्बल ४५ लाखांची फसवणूक; काय आहे नेमकी घटना ? वाचा
Mumbai Crime News : माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या नावाने एका महिलेची तब्बल ५४ लाख रुपयांची फसवून केल्याचा प्रकार उघकडीस आला आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: धक्कादायक! दाजीने चिकन खाण्यास नकार दिल्याने मेहुण्याने लोखंडी रॉडने मारहाण करत केली हत्या
Delhi Murder : दाजीने चिकन खाण्यास नकार दिल्याने मेहुण्याने लोखंडी रॉडने हल्ला करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी मेहुण्याला अटक केली आहे.